जाब विचारल्याप्रकरणी अहिरे कॉलनी देगाव रोड संभाजीनगर येथील अश्विन गायकवाड वय 43 या केबल व्यवसायिकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तुषार जाधव राहणार सृष्टी अपार्टमेंट संभाजीनगर व त्याच्या पाच सहा साथीदारांनी मारहाण केल्याने त्यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तलग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तसातारा पोलिसांनी तडीपार केलेला मनोज नामदेव पवार हा गुन्हेगार पुन्हा सातारा शहराच्या हद्दीत आढळून आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
सविस्तर वृत्तसातारा शहर पोलिसांनी सदर बाजार येथील जुगार अड्ड्यावर छापा मारुन एकावर कारवाई केली आहे.
सविस्तर वृत्तविष प्राशन केलेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद खंडाळा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तवाई औद्योगिक वसाहती मधील आर्यन प्रीमियम ऑलिबँक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या मुख्य दरवाजाचे कुलूप बनावट चावीने उघडून एकाने कंपनीतील 17 लाख 65 हजार रुपये किमतीची साहित्य चोरून नेल्याची फिर्याद रविंद्र पांडुरंग पोपळे रा. यादोगोपाळ सातारा यांनी वाई पोलीस ठाण्यात दिली आहे.
सविस्तर वृत्तकिरकोळ कारणावरून दमदाटी करणार्या रामकुंड सदर बाजार येथील इसमावर सातारा शहर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. याप्रकरणी अलीम रस्तुम शेख वय 28 राहणार 486 गुरुवार पेठ यांनी फिर्याद दिली आहे.
सविस्तर वृत्तकोडोली येथून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यात दारुबंदी असतानाही येथे दारु विक्रेत्यांचा सुळसुळाट झाला आहे. त्यातल्या त्यात कुडाळ मधील ‘वारा’ प्यायलेल्या ‘गडे’ ने तर आपल्या अवैध साम्राज्यामुळे जावलीतील रणरागिनींनी केलेल्या ऐतिहासिक लढ्याला हरताळ फासण्याचे काम केले आहे. मात्र, या मद्यसम्राट वारागडे बाबत तेथील स्थानिक पोलीस प्रशासन मूग गिळून का गप्प आहेत, हे न सुटणारे कोडे आहे.
सविस्तर वृत्तशाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तीन जबरी चोरीचे गुन्हे उघड करण्यात पोलिस यश आले असून पोलिसांनी संशयितांकडून सुमारे २ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, संशयित सर्वजण सातारा शहर व सातारा तालुक्यातील आहेत.
सविस्तर वृत्त