ट्रॅक्टर चोरी करण्यापूर्वी मार्गाची रेकी करून तो परस्पर लांबवणार्या आंतरजिल्हा टोळीचा फलटण ग्रामीण पोलिसांनी चिकाटीने तपास करून पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी तीन अट्टल गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सात ट्रॅक्टर व एक मोटरसायकल असा 64 लाख 70 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तसातारा शहर परिसरात अवैध पद्धतीने फटाक्यांचा साठा केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमध्ये पंचांसमक्ष 90 हजार रुपये किंमतीचे अवैध फटाके व दारू जप्त करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्ततडीपारीचे आदेश असतानाही दोन वेगवेगळ्या घटनेत दोघेजण पोलिसांना फिरत असल्याचे दिसल्याने त्यांना पकडून त्यांच्या विरुध्द पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सविस्तर वृत्तजुन्या भांडणाच्या कारणातून हातोड्याने मारहाण केल्याप्रकरणी आलोक वायदंडे याच्या विरुध्द शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सविस्तर वृत्तएमआयडीसी परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तसातारा तालुक्यातील जकातवाडी येथे वास्तव्यास असलेल्या अल्पवयीन मुलाचे अज्ञाताने अपहरण केल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तबंदुकीचा धाक दाखवून खंडणी मागितल्या प्रकरणी एका विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तवेगवेगळ्या घटनांमध्ये सातारा शहरासह तालुक्यातून चार जण बेपत्ता झाल्याच्या फिर्यादी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आल्या आहेत.
सविस्तर वृत्तसव्वा लाखांच्या फसवणूक प्रकरणी दोघांविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तपोलीस ठाण्यात शांततेचा भंग केल्याप्रकरणी चार जणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त