कॅनॉलमध्ये बुडून एकाचा मृत्यू
कॅनॉलमध्ये बुडून एकाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सातारा : कॅनॉलमध्ये बुडून एकाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जिजाबा एकनाथ खरात (वय 45, रा. दहिवडी ता.माण) हे सातार्यातील कृष्णानगर येथील कॅनॉलमध्ये बुडाले. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला असून सातारा शहर पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे.