कोण होतीस तू, काय झालीस तू या मालिकेतून प्रेक्षकांची लाडकी जोडी अर्थातच गिरीजा प्रभू आणि मंदार जाधव नव्या रुपात भेटीला येणार आहेत.
सविस्तर वृत्तअभिनेता अक्षय कुमार सध्या 'केसरी चॅप्टर 2' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, जया बच्चन यांनी अक्षयच्या 'टॉयलेट: एक प्रेम कथा' या चित्रपटाला फ्लॉप म्हटले होते
सविस्तर वृत्तलग्न करून 15 दिवसच झाले होते. अंगाची नीट हळदही निघाली नव्हती, तोच नियतीने घात केला. नवरदेव लग्नासाठी घेतलेल्या सुट्टीनंतर पुन्हा कामावर हजर व्हायला निघाला.
सविस्तर वृत्तयावर्षी चांगला पाऊस झाला असला तरी महाबळेश्वर, वाई व खंडाळा तालुक्यात संभाव्य टंचाई भासू शकते. याचा विचार करुन तालुकास्तरीय प्रशासनाने टंचाई आराखडा तयार करावा.
सविस्तर वृत्तउत्पन्न वाढविण्याच्या नादात शेती, फळबागांवर मानवाला घातक ठरणाऱ्या रासायनिक औषधे, खतांचा वापर करु नका. यातून जीवघेणे आजार होत असल्याने विषमुक्त शेती ही काळाची गरज आहे.
सविस्तर वृत्तज्योतिबाच्या नावानं चांगभल....
सविस्तर वृत्तवाठार, (ता. कराड) येथून गुरुवारी सायंकाळी बेपत्ता झालेल्या पाच वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला. संबंधित मुलीचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले.
सविस्तर वृत्तमहाबळेश्वर येथे महापर्यटन उत्सव 2025 चे 2 ते 4 मे या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्तपतीशी वारंवार होणाऱ्या वादाला कंटाळून भूषणगड (पंतवस्ती) (ता. खटाव) येथील ३० वर्षीय महिलेने आपल्या तीन वर्षांच्या मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
सविस्तर वृत्तपुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पारगाव खंडाळा गावच्या हद्दीत टँकर उलटल्याने हा अपघात झाला. या अपघातात टँकरचालक जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.
सविस्तर वृत्त