अनुसुचित जाती, जमाती व दुर्बल घटकातीलल व्यक्तीच्या सर्वांगिन विकासासाठी राज्य शासनाकडुन विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात.
सविस्तर वृत्तसह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आम्ही शेतकरी सभासदांचा कौल मान्य केला आहे. मात्र सत्ताधार्यांनी कारखाना जिंकला म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र जिंकल्याचा अविर्भाव ठेवला आहे.
सविस्तर वृत्त‘‘पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी स्वच्छ, शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासह पालखी मार्गावरील रस्ते, पालखीतळ दुरुस्तीसाठीचे प्रस्ताव दोन दिवसांत सादर करा.
सविस्तर वृत्तजागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधत संपूर्ण भारतभर आरोग्य अधिकार कायदा लागू करणे, सार्वजनिक आरोग्य सेवांचे खाजगीकरण थांबवणे आणि सर्व भारतीयांसाठी सार्वत्रिक आरोग्यसेवा आणि सुरक्षित कामकाजाचे वातावरण सुनिश्चित करणे.
सविस्तर वृत्तमहू-हातगेघर प्रकल्पांतर्गत बाधितांचे पुनर्वसनाबरोबरच इतर ज्या ठिकाणी प्रकल्प बाधितांचे पुनर्वसन झाले आहे त्या ठिकाणी सोयी- सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात.
सविस्तर वृत्तमहायुतीतील तिन्ही पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये दिलेले शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन, लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचे आश्वासन सरकारने पाळले नाही.
सविस्तर वृत्तकेंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपये वाढवून लाडक्या बहिणांना गिफ्ट दिले आहे. त्यामुळे महिलांचे घर चालवण्याचे बजेट कोलमडणार आहे.
सविस्तर वृत्तयेथील प्रादेशिक परिवहन कार्यालय म्हणजेच आरटीओ कार्यालयात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे. जिल्ह्यातील जनतेच्या खिशावर अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून अक्षरशः दरोडा टाकला जात आहे.
सविस्तर वृत्तमुंबईकरांची रविवारची सकाळही उकाड्याने झाली. सामान्यत: मे महिन्यात, पावसाळ्याआधी येणारा हा अनुभव एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच आल्याचे निरीक्षण मुंबईकरांनी नोंदवले.
सविस्तर वृत्तमध्य प्रदेशातील दमोह इथल्या मिशन हॉस्पिटलमध्ये हार्ट सर्जरी झालेल्या ७ जणांच्या मृत्यूनंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त