माण खटाव तालुक्याचे युवक नेतृत्व म्हणून अनिल देसाई यांची संपूर्ण जिल्हाभर ओळख आहे. जिल्हा परिषद, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या माध्यमातून ते अनेक वर्षे तालुक्याचे नेतृत्व करत आहेत.
सविस्तर वृत्तजंगलातील वनसंपदा वनवा लागून नष्ट होऊ नये यासाठी इतर देशांमध्ये केलेल्या प्रयत्नांचा अभ्यास करून वणवा पेटू नये यासाठी प्रयत्न करावेत.
सविस्तर वृत्तमाध्यमांनी केवळ बातम्या देण्याचे काम करू नये, तर समाजाचे प्रबोधन करण्याचे देखील एक प्रभावी साधन तुम्ही आहात आणि तसे तुम्ही व्हावे.
सविस्तर वृत्त'सेवेचे ठायी तत्पर प्रोडक्शन्स' या समाजप्रबोधनपर फिल्म्स, शॉर्ट फिल्म्स व चित्रफित बनवणाऱ्या कंपनीच्या 'उजेड' या शॉर्ट फिल्म ची चित्रपटसृष्टीतील नामांकित दिल्ली येथील दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिवलसाठी निवड करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तमहायुती सरकारने सत्तेत येण्यासाठी शेतकर्यांना संपूर्ण पीककर्ज माफी देण्याची घोषणा केली. पण, राज्य शासनाप्रमाणेच ही घोषणाही फसवी ठरली आहे.
सविस्तर वृत्तअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कोषाध्यक्षपदी वरिष्ठ पत्रकार विनोद कुलकर्णी यांची निवड झाल्याने सातार्यातील पत्रकारांच्यावतीने रविवारी दि. 20 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथे जाहीर सत्कार केला जाणार आहे.
सविस्तर वृत्तसातार्याहून पांगर्याकडे बांधकामाचे साहित्य घेऊन गेलेला डंपर बोरणे गावानजीक 80 ते 90 फूट खोल दरीत कोसळला.
सविस्तर वृत्तयेथील परिवर्तनवादी चळवळीचे साहित्यिक आणि आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा.आनंद साठे यांच्या, "महाआतंक" या कवितासंग्रहाचे प्रकाशन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त येथील एल.बी.एस कॉलेजजवळील मुक्तांगणमध्ये ऍड.वर्षाताई देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले.
सविस्तर वृत्तपुणे-सातारा महामार्गावर वेळू (ता. भोर) गावच्या हद्दीमध्ये एका खासगी बसला गुरुवारी (दि. 17) दुपारी साडेबाराच्या सुमारास अचानक आग लागली.
सविस्तर वृत्तवाठार- खराडे रस्त्यावर, बानुगडेवाडीनजीक दुचाकी झाडाला धडकून बेलवाडीतील दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.
सविस्तर वृत्त