राज्याचे आरोग्यमंत्रीप्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत आज शासकीय अधिकाऱ्यांची बैठक पार पडली असून या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्देश देण्यात आले आहेत.
सविस्तर वृत्तउन्हाळ्याला सुरूवात झाली आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कडक उन्हामुळे अनेकांना उष्मघाताच्या समस्या होतात.
सविस्तर वृत्तफलटण व परिसरात उन्हाची ताप चांगलीच वाढली असून, फलटणच्या तरडगाव, सुरवडी, नांदल परिसरात ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
सविस्तर वृत्तउंडाळे (शेवाळेवाडी, ता. कराड) येथे रविवारी दिवसभर बिबट्याने धुमाकूळ घालत पाच ते सहा दुचाकींचा पाठलाग करून हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
सविस्तर वृत्तउंडाळे (शेवाळेवाडी, ता. कराड) येथे रविवारी दिवसभर बिबट्याने धुमाकूळ घालत पाच ते सहा दुचाकींचा पाठलाग करून हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या मानाच्या चित्रपट (Cinema) पुरस्कारांची घोषणा आज सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी केली.
सविस्तर वृत्तभारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्था आणि फुले आंबेडकर साहित्य पंचायत, सातारा यांच्या वतीने दरवर्षी दिले जाणारे फुले - आंबेडकर साहित्य पुरस्कार महाराष्ट्रातील ख्यातनाम विचारवंत डॉ. सुखदेव थोरात, जीवन गौरव पुरस्कार रामभाऊ जाधव, नवोदित साहित्यिक पुरस्कार नारयण जावलीकर यांना घोषित झाले.
सविस्तर वृत्तमार्डी (ता. माण) येथील शंभूराज शशिकांत राजमाने (वय नऊ) या इयत्ता तिसरीत शिक्षण घेत असलेल्या मुलाचा शेततळ्यामध्ये बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी घडली.
सविस्तर वृत्तबंदी असलेल्या प्लॅस्टिक पिशव्या तयार करणाऱ्या तासवडे औद्योगिक वसाहतीतील कंपनीवर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने आज छापा टाकला. तेथून सुमारे चार टन प्लॅस्टिक जप्त केले.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्राच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडी नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. त्यातच उपमुख्यमंत्री आणि शिवसेना (शिंदे गट) प्रमुख एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी, १५ एप्रिल रोजी रात्री मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दिलेल्या सदिच्छा भेटीने राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
सविस्तर वृत्त