शहरात 3-4 वर्षांपूर्वी 18 हून अधिक बर्फाचे कारखाने होते आणि येथून निघणारा माल अमरावती, चंद्रपूर, काटोल, छिंदवाडा तसेच जवळच्या इतर शहरांमध्ये जात असे.
सविस्तर वृत्तप्रवासी व माल वाहतूक वाहनांसाठी एमएच 11 डिव्ही 0001 ते 9999 क्रमांकापर्यंतची नवीन मालिका संगणकीय वाहन 4.0 प्रणालीवर 7 एप्रिल 2025 रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सुरु करण्यात येत आहे.
सविस्तर वृत्तमहापुरुषांच्या अस्मितेचे रक्षण करणारा आणि वादग्रस्त वक्तव्य करणार्याला कठोर शासन करणारा कायदा राज्य शासन व केंद्र शासनाने तत्काळ पारित करावा यासाठी खासदार उदयनराजे भोसले आग्रही आहेत.
सविस्तर वृत्तगीता परिवाराच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्राच्या केंद्रीय कारागृहात भगवद्गीता संथा वर्ग सुरू आहेत. स्वामी श्री गोविंद देवगिरीजी महाराजांनी स्थापन केलेल्या गीता परिवारातील स्वयंसेवक या उपक्रमामध्ये प्रशिक्षकाची भूमिका पार पाडत आहेत.
सविस्तर वृत्तवक्फ सुधारणा विधेयक लोकसभा तसेच राज्यसभेत मंजूर करण्यात आले आहे. रात्री उशिरापार्यंत चर्चा झाल्यानंतर या दोन्ही सभागृहांत या विधेयकला मंजुरी देण्यात आली आहे. विरोधक मात्र या विधेयकाला जोरदार विरोध करत आहेत.
सविस्तर वृत्तपुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने तनिषा भिसे नावाच्या गरोदर महिलेवरील उपचार खर्च म्हणून 10 लाख रुपयांची मागणी केल्यानंतर हे रुग्णालय वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या महिलेला नंतर अन्य रुग्णालयात पाठवण्यात आले.
सविस्तर वृत्तयाबाबत मिळालेली माहिती अशी, विश्वजित हा इयत्ता 6 वीमध्ये शिकत होता. मंगळवारी दुपारी तो घरात खेळत असताना त्याची आई पल्लवी यांनी त्याला पतसंस्थेत पैसे काढायला चल, असे सांगितले.
सविस्तर वृत्तसातारा ते मुंबईदरम्यान राष्ट्रीय महामार्गावर वाहनचालकांकडून वेगमर्यादेचे वारंवार उल्लंघन होत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
सविस्तर वृत्तकेंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक सादर केल्यानंतर सत्ताधारी-विरोधकांमध्ये दुपारी १२ वाजल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत चर्चा झाली.
सविस्तर वृत्तमुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना उद्देश हा राज्य शासनाची नवीन उद्योग निर्मिती व मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीचे आहे. शासनामार्फत मिळणारे अनुदान उद्योग संचालनालयामार्फत बँकांमार्फत बँक खात्यात जमा करण्यात येते.
सविस्तर वृत्त