सातारच्या साहित्यक्षेत्राला संजीवनी देणाऱ्या मसाप शाहूपुरी शाखेने गेल्या १३ वर्षात विविध उपक्रम राबवले आहेत. मसाप शाहूपुरी शाखेतर्फे दरवर्षी साहित्य पुरस्कार देण्याचे जाहीर केले होते.
सविस्तर वृत्तमी गेल्या 16 वर्षांपासून सत्तेविरोधात संघर्ष करत आलो आहे. माझ्या विरोधात अनेक षडयंत्रे रचण्यात आली पण कधी कुणापुढे झुकलो नाही.
सविस्तर वृत्तभारतीय जनता पार्टी हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. भाजपमध्ये पदाधिकारी असो वा कार्यकर्ता प्रत्येकाला सन्मानाची वागणूक दिली जाते.
सविस्तर वृत्तसातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कामकाज राज्यातच नव्हेतर देशात अत्यंत चांगले असलेचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवार यांनी बँकेस दिलेल्या सदिच्छा भेटीप्रसंगी काढले.
सविस्तर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (पारंपारीक) 29 एप्रिल रोजी व 12 मे रोजी बुद्धपौर्णिमा यासह विविध उत्सव साजरे होणार आहेत.
सविस्तर वृत्तविलेपार्ले, मुंबई येथील सुमारे 26 वर्षांपूर्वी उभारलेले श्री 1008 पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर मुंबई महापालिका प्रशासनाने मंदिर व्यवस्थापनाला कोणतीही संधी न देता जमीनदोस्त केल्याच्या निषेधार्थ येथील जैन समाजाच्यावतीने मोर्चा काढण्यात आला.
सविस्तर वृत्तपर्यटन, उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च आणि तंत्रशिक्षण, आदिवासी विकास आणि मृद व जलसंधारण विभागाचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक हे महाबळेश्वर दौ-यावर होते.
सविस्तर वृत्तबॉलिवूडचा अॅक्शन हिरो टायगर श्रॉफ पुन्हा एकदा आपल्या थरारक स्टंटमुळे चर्चेत आला आहे. सध्या सोशल मीडियावर टायगरचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
सविस्तर वृत्तनॅशनल हेराल्ड प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पहिल्या आरोपपत्रात सोनिया-राहुल यांची नावे समाविष्ट केल्याच्या निषेधार्थ काँग्रेस देशभरात पत्रकार परिषदा घेणार आहे.
सविस्तर वृत्तभारतीय जनता पक्षाच्या सहा विधानसभा मतदारसंघातील 22 मंडलांच्या अध्यक्षांच्या निवडी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी आज जाहीर केल्या.
सविस्तर वृत्त