कराड तालुक्यात अज्ञाताने एकाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्या बाबतची फिर्याद कराड तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तबोरगाव पोलीस ठाण्याअंतर्गत गणेशोत्सव काळात दि. ७ ते दि. १८ सप्टेंबर अखेर १० जणांना हद्दपार करण्यात आले आहे. त्याबाबतचे आदेश सातारा तहसीलदारांनी काढले आहेत.
सविस्तर वृत्तगणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, अशा खणखणीत सुरात सातारा जिल्ह्यात गणेश भक्तांनी लाडक्या गणरायाचे जल्लोषात स्वागत केले. ढोल ताशांचा गजर, वातावरणात भरलेला अखंड उत्साह आणि घरोघरी बाप्पांच्या आगमनाची आतुरता असे भक्तीमय वातावरण सातारा जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी आढळून आले. यापुढील दहा दिवस हा चैतन्य सोहळा असाच भक्तिमय परंपरेमध्ये सुरू राहणार आहे.
सविस्तर वृत्तजिल्हयातील सहकारी संस्थांची मातृसंस्था, आपल्या उत्तम प्रशासन, उत्कृष्ठ कार्यपध्दती व सुयोग्य नियोजनामुळे राज्यातच नव्हेतर देशात सहकार क्षेत्रातील बँकिंगमध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने चांगली प्रगती केलेली असून या बँकेची ७४ वी वार्षिक साधारण सभा शुक्रवार दि ०६/०९/२०२४ रोजी खेळीमेळीचे व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
सविस्तर वृत्तपश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी वांद्रे, सीएसएमटी आणि कुर्ला एलटीटी ही स्थानके गाठावी लागतात. मात्र, आता पश्चिम रेल्वे मार्गावरही एक नवीन टर्मिनस होत आहे. मुंबईतील हे सातवे टर्मिनस उभारण्यात येत आहे. या टर्मिनसचे काम 76 टक्के पूर्ण झाले आहे.
सविस्तर वृत्तणेशोत्सवाच्या उत्साहामध्ये एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मुंबईच्या लोअर परळ परिसरातील एका इमारतील भीषण आग लागली आहे. कमला मिल परिसरातील टाईम्स टॉव्हरमध्ये आग लागली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. सकाळी 6.30 वाजता टाईम्स टॉव्हरला आग लागल्याची माहिती समोर येत आहे.
सविस्तर वृत्तपुणे शहरातील गणेशोत्सव राज्यभर नाही देशभरात लोकप्रिय आहेत. पुण्यातील गणेशोत्सव पाहण्यासाठी देशभरातील लोक येतात. दहा दिवस भाविकांच्या गर्दीने पुण्यातील रस्ते भरुन गेले असतात. यंदा पुण्यातील एका गणेश मंडळाने साकारलेल्या गणेशोत्सवातील देखाव्यावरुन वाद निर्माण झाला आहे. अमृतसर येथील ‘गोल्डन टेम्पल’चा देखावा या मंडळाकडून उभारण्याचे काम सुरु आहे.
सविस्तर वृत्तयेथील डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे संचलित न्यू इंग्लिश स्कूल सातारा मधील शिक्षक सुधाकर गुरव यांना यंदाचा शालामाऊली आ.ब.कंग्राळकर आदर्श शिक्षक पुरस्कार व गणित विज्ञान शिक्षिका सौ.अश्विनी वैभव कुलकर्णी यांना यंदाचा गोविंद बेडकिहाळ गणित, विज्ञान आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .
सविस्तर वृत्तमहाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 मधील नियम 54 अ मध्ये सुधारणा करुन नवीन नियम निर्गमित करण्यात आले आहे. या अधिसूचनेमध्ये आकर्षक, पसंतीचा नोंदणी क्रमांक जारी करण्याच्या शुल्कामध्ये सुधारणा करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तराज्याच्या गृह विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या पोलीस दलातील भारतीय सेवेतील आयपीएस १७ पोलीस अधिक्षकांच्या बदल्या काही दिवसांपूर्वी करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये साताऱ्याचे पोलीस अधिक्षक समीर शेख यांची उपायुक्त मुंबई शहर येथे बदली करण्यात आली होती. या आदेशानंतर अवघ्या दोन तासातच या बदलीला स्थगीती मिळाली.
सविस्तर वृत्त