बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला. यानंतर आरोपींना अटक करावी, त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई व्हावी यासाठी विरोधकांसह सर्व स्तरातून मागणी होऊ लागली.
सविस्तर वृत्तथकीत कर्जाच्या परतफेडीसाठी दिलेला धनादेश न वटल्याप्रकरणी जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेने दाखल केलेल्या फौजदारी प्रकरणात कर्जदाराने 11 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी.
सविस्तर वृत्तकर्नाटकातील बंगळुरू येथे महाराष्ट्रातील मुलीच्या हत्येने खळबळ माजली आहे. याठिकाणी ३६ वर्षीय आरोपी पतीने ३२ वर्षीय पत्नीची हत्या केली.
सविस्तर वृत्तमोठ्या पोलीस बंदोबस्तात कोल्हापूर सत्र न्यायालयात सुनावणीसाठी आलेल्या प्रशांत कोरटकरवर अखेर हल्ला करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्ततासवडे (ता. कराड) येथील औद्योगिक वसाहतीतील वरुणेश्वर ऑरगॅनिक कंपनीचे मालक व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह पाच जणांवर १४ कोटी ११ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा तळबीड पोलिस ठाण्यात नोंद झाला आहे.
सविस्तर वृत्त‘आयपीएल’चा सट्टा लावणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. कराड शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शाखेने सोमवारी ही कारवाई केली.
सविस्तर वृत्तशहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताला त्रास होऊ लागल्याने पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी काल दाखल करण्यात आले होते.
सविस्तर वृत्तस्वतःच्या दोन महिन्यांच्या मुलाला विष पाजून हत्या केल्याप्रकरणी वडूज येथील जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
सविस्तर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून इतिहास संशोधक इंग्रजीत सावंत यांना धमकावणाऱ्या प्रशांत कोरटकरला न्यायालयाने तीन दिवस पोलिस कोठडी सुनावली.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्राची मान शरमेने खाली जाईल, असे कृत्य सातार्यातील दोन तरूणांनी केले आहे. सातार्यातील दोन तरूणांनी थायलंडमध्ये बीचवर 24 वर्षीय जर्मन महिलेवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.
सविस्तर वृत्त