कराड येथील क्रेन चोरी गुन्ह्यामधील संशयिताच्या मुसक्या आवळण्यात मल्हारपेठ पोलिसांना यश आले आहे.
सविस्तर वृत्तएकास खोट्या कारणावरून मारहाण केल्याप्रकरणी महिलेसह चौघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तदुचाकी अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तलोखंडी पाईपची चोरी अज्ञात चोरट्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तहद्दपारीच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी आठ जणांविरोधात संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सविस्तर वृत्तअवैधरित्या दारू विक्री प्रकरणी सातारा पोलिसांनी तिघांवर कारवाई केली आहे.
सविस्तर वृत्तसातारा शहरासह तालुक्यात घडलेल्या वेगवेगळ्या घटनेत दोन जण बेपत्ता झाल्याच्या फिर्यादी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आल्या आहेत.
सविस्तर वृत्तअपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी ट्रक चालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तवेगवेगळ्या घटनेत दोन विवाहिता बेपत्ता झाल्याच्या फिर्यादी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आल्या आहेत.
सविस्तर वृत्त