सातारा तालुक्यात घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन महिला बेपत्ता झाल्याच्या फिर्यादी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहेत.
सविस्तर वृत्तसातारा शहरातील तीन दारू अड्ड्यांवर छापे टाकून पोलिसांनी तीन जणांवर कारवाई केली आहे.
सविस्तर वृत्तअस्तित्व लपवल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तआदेशाचा भंग केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलिसांनी कारवाई केली आहे.
सविस्तर वृत्तअपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकाविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तएकास मारहाण केल्याप्रकरणी दोन जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तएकास मारहाण केल्याप्रकरणी दोन जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तबालिकेस मारहाण केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तमारहाण करून दमदाटी केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तवृद्धास मारहाण केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त