तब्बल 41 लाखांच्या फसवणूक प्रकरणी दोन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तअस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तअवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर शाहूपुरी पोलिसांनी कारवाई केली आहे.
सविस्तर वृत्तटँकरला धडकून दुचाकी स्वाराचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तयुवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी तसेच एकास मारहाण केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सविस्तर वृत्तकाळज तालुका फलटण येथे घराच्या जमिनीच्या वादातून नितीन तकदीर मोहिते वय 40 तालुका फलटण यांचा 14 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री पावणेआठ वाजता अज्ञातांकडून खून झाला होता या प्रकरणांमध्ये लोणंद पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करून सहा आरोपींना ताब्यात घेतले यामध्ये एका विधी संघर्षित बालकाचा समावेश आहे.
सविस्तर वृत्तग्रामसभेत झालेल्या वादातून एकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करत त्याचा मनगटापासून हात तोडणारया संशयितावर उंब्रज पोलीस ठाण्यात 07 मे 2023 रोजी गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यातील चौघे गेल्या दिड वर्षांपासून उंब्रज पोलिसांना चकवा देत होते मात्र पोलिसांनी त्यांचा पाठलाग सोडला नाही. अखेर पसार असलेले संशयित कोल्हापुरच्या ताराराणी चौकात वावरत असल्याची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरिक्षक रविंद्र भोरे यांच्या पथकाने त्यांच्यावर झडप टाकत बेड्या ठोकल्या. उंब्रज येथून वेगाने कोल्हापुरला जात चौघांचा शोध घेऊन फिल्मीस्टाईलने अटक केली.
सविस्तर वृत्तअल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एका विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तअस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलिसांनी कारवाई केली आहे.
सविस्तर वृत्तअवैधरित्या दारू विक्री प्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
सविस्तर वृत्त