पेप्सिको इंडियाच्या रिव्होल्युशनरी अवार्ड्स 2024 मधील प्रोटेक्शन अँड प्रमोशन ऑफ नेटिव इंडिजिनस फूड सिस्टीम मधील विजेतेपद महाराष्ट्रातील पारखी ऍग्रीच्या अध्यक्षा मोनिका मोहिते यांना प्राप्त झाले.
सविस्तर वृत्तनवी दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राजपथावर तीनही सैन्यदलांसाठी वेगवेगळ्या राज्यातील चित्ररथांच्या कार्यक्रमाचा सहभाग असतो.
सविस्तर वृत्तभारतीय अंतराळ संशोधन संस्था ISRO ने आंतरराष्ट्रीय भागिदारीमध्ये महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. भविष्यातील मानवी अंतराळ मोहिमेसाठी इस्रो (ISRO) आणि इसा (ESA) यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण करार झाल्याची माहिती इस्रोने आज (दि.२१) अधिकृत एक्स अकाऊंटवर केलेल्या पोस्टमध्ये दिली आहे.
सविस्तर वृत्तआता लवकरच भारतीय नागरिक व्हिसाशिवाय रशियाला भेट देऊ शकतील. 2025 मध्ये भारत आणि रशिया यांच्यात याबाबत करार होवू शकतो.
सविस्तर वृत्त'वन नेशन वन इलेक्शन'शी संबंधित विधेयक आज मंगळवारी (दि.१७) लोकसभेत सादर करण्यात आले. केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल हे विधेयक सभागृहात मांडले. संविधान (१२९ वी दुरुस्ती) विधेयक, २०२४ असे त्याला नाव देण्यात आले आहे.
सविस्तर वृत्ततामिळनाडूमध्ये संततधार पावसामुळे थमीराबरानी नदी दुथडी भरून वाहत आहे, ज्यामुळे तुतीकोरीन जिल्ह्यातील श्रीवैकुंटम आणि इरल भागात पुराचा इशारा देण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तनुकतेच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडणून आलेले डोनाल्ड ट्रम्प हे पुढील वर्षी जानेवारी महिन्यात शपथ घेणार आहेत. त्यांच्या या शपथविधी सोहळयाची उत्सुकता जगाला लागून राहिली आहे.
सविस्तर वृत्तविधानसभा निवडणुकीच्या निकालाला 18 दिवस उलटले तरी अजून काँग्रेस विधिमंडळ पक्षाचा नेता निवडण्यात न आल्याने काँग्रेस पक्षात अस्वस्थता आहे. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन अवघ्या चार दिवसांवर आले असताना नेता कधी निवडला जाणार, हा प्रश्न पक्षात विचारला जात आहे.
सविस्तर वृत्तराज्याचे माजी राज्यापाल एस एम कृष्णा यांचे आज (ता.१०) पहाटे २.४५ वाजता निधन झाले. त्यांची वयाच्या ९२ व्या वर्षी बेंगळुरू येथील राहत्या घरी प्राणज्योत मावळली. एस एम कृष्णा देशाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री देखील राहिले आहेत.
सविस्तर वृत्तभारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने पुन्हा एकदा इतिहास रचला. इस्रोने काल बुधवारी (दि.४) सूर्याची रहस्ये उलगडण्याच्या उद्देशाने युरोपियन स्पेस एजन्सीच्या (ESA) प्रोबा-३ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले.
सविस्तर वृत्त