भारत-पाकिस्तान सीमारेषेवर तैनात असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) जवानांनी या वर्षीची होळी अपूर्व उत्साहात साजरी केली.
सविस्तर वृत्तअमेरिकेत आणखी एका भारतीय विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली आहे. तेलंगणातील रंगा रेड्डी जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तउत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये नुकताच महाकुंभ पार पडला आहे. यामध्ये आयआयटी बाबा खूप चर्चेत राहिलेले नाव आहे.
सविस्तर वृत्तअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रशिया आणि युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी काही ठोस भूमिका घेतील अशी अपेक्षा ठेवून गेलेल्या युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांचा शुक्रवारी प्रत्यक्षात अमेरिकेकडून भ्रमनिरास झाला आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांना युरोपीय संघांनी पाठिंबा दिल्याने आता पुतीन बदला घेण्यासाठी अण्वस्र हल्ला करण्याची भीती व्यक्त होत आहे. तिसरे जागतिक महायुद्ध झाले तर पृथ्वीवर सर्वात सुरक्षित जागा कोणती पाहूयात...
सविस्तर वृत्तUSAID च्या फंडिंगवरुन अमेरिका ते दिल्लीपर्यंत वाद सुरु आहे. या वादादरम्यान अर्थ मंत्रालयाने एक रिपोर्ट जारी केला आहे. यात फंडिंगबद्दल अनेक खुलासे करण्यात आले आहेत.
सविस्तर वृत्तचँपियन्स ट्रॉफी 2025 मध्ये पाकिस्तान क्रिकेट मंडळ सोशल मीडियावर टीकेचे लक्ष बनत आहे. आता पीसीबीकडून ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यापूर्वी एक घोडचूक झाली. ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रगीताऐवजी चुकून भारतीय राष्ट्रगीत वाजवण्यात आले.
सविस्तर वृत्तभारत अमेरिकेकडून आतापर्यंत शस्त्र खरेदी करत आला आहे. परंतु अमेरिका भारताकडून शस्त्र खरेदी करणार? असे म्हटल्यावर प्रत्येकाला आश्चर्य वाटेल.
सविस्तर वृत्तउत्तर प्रदेशातील अयोध्या येथील राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांचे बुधवार (१२ फेब्रुवारी) रोजी निधन झाले.
सविस्तर वृत्तअमेरिकेचे भारतातील महावाणिज्यदूत माईक हँकी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मेघदूत या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी श्री. हँकी यांनी दावोस येथील गुंतवणूक करारांच्या यशासाठी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे अभिनंदन केले.
सविस्तर वृत्तकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज एनडीए सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. निर्मला सीतारामण यांचा हा आठवा अर्थसंकल्प आहे.
सविस्तर वृत्त