नेपाळच्या सीमेला लागून असलेल्या तिबेटच्या डोंगराळ प्रदेशात मंगळवारी सकाळी एका तासाच्या आत सलग सहा भूकंप झाले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 7.1 मोजली गेली.
सविस्तर वृत्तचीनमध्ये एचएमपीव्ही या नव्या व्हायरसने शिरकाव केल्याने जगभरातील देशांची धाकधूक वाढवली आहे. काल (सोमवारी) भारतातील कर्नाटकच्या बंगळुरू आणि गुजरातमध्ये या व्हायरसचे रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली होती.
सविस्तर वृत्तचीनमध्ये कोरोनासारख्याच असलेल्या ह्युमन मेटान्यूमोचा प्रादुर्भाव वाढत असतानाच आता भारतामध्येही याच विषाणूचा एक रुग्ण आढळला आहे.
सविस्तर वृत्तबिहार विधानसभेच्या यावर्षी निवडणुका होणार आहेत. त्याअनुषंगानं बिहारचं राजकारण सध्या बरंच तापलंय. त्यात सध्या मुख्यमंत्री नितीशकुमारांना वेगळीच भीती वाटू लागलीय. महाराष्ट्रात 2022 मध्ये भाजपच्या साथीनं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले.
सविस्तर वृत्तदक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान यांच्यात पहिला कसोटी सामना हा न्यूलँड्स केपटाऊन येथे होत आहे. दक्षिण आफ्रिकेच्या रायन रिकेल्टन याने पहिल्या दिवसानंतर आता दुसऱ्या दिवशीही धमाका केला आहे.
सविस्तर वृत्तभारत आणी चीनमध्ये सुरु असणारा सीमावाद कैक वर्षांपासून धुमसत असून, कमीजास्त प्रमाणात त्याच्या झळा पोहोचतच असतात. मागील काही दिवसांपासून या संघर्षाची ठिणगी शांत होते ना होते तोच पुन्हा एकदा भडका उडाला आहे आणि कारण आहे चीननं केलेली आणखी एक कुरापत.
सविस्तर वृत्तसरत्या वर्षाला म्हणजे 2024ला निरोप देता देता भारताने नवा इतिहास रचला आहे. भारताने पुन्हा एकदा अंतराळ भरारी घेतली आहे. ही भरारी घेतानाच भारताने अमेरिकेच्या नासासारख्या स्पेस एजन्सीला टक्कर देण्याचं काम केलं आहे.
सविस्तर वृत्तमणिपूरच्या इम्फाळ पूर्व आणि कांगपोकपी जिल्ह्यांमध्ये सुरक्षा दलांनी धडक कारवाई करत सशस्त्र फुटीरतावाद्यांची चार बंकर उद्ध्वस्त केली आहेत. या कारवाईत तिघांना ताब्यातही घेण्यात आल्यावे वृत्त PTIने दिले आहे.
सविस्तर वृत्तयेथे आयोजित पक्ष कार्यकारिणीच्या ऐतिहासिक बैठकीत काँग्रेसने गुरुवारी १३ महिन्याचे राजकीय अभियान जाहीर केले.
सविस्तर वृत्तराजधानी दिल्लीत मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेवरून सातत्याने निदर्शने करण्यात येत आहेत. या मुद्द्यावरून भाजप आम आदमी पक्षाला कोंडीत पकडण्याच्या तयारीत आहे.
सविस्तर वृत्त