वाराणसीमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. वाराणसी येथील गंगा नदीत मान मंदिरासमोर प्रवाशांनी एक भरलेली बोट बुडाली आहे.
सविस्तर वृत्तमहाकुंभात मौनी अमावस्येमुळे प्रयागराज मध्ये भाविकांची मोठी गर्दी होत झाली होती. मात्र त्याचा परिणाम केवळ प्रयागराज मध्येच झाला नाही तर इतर अनेक तीर्थक्षेत्रांवरही दिसून येत आहे.
सविस्तर वृत्तभारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने सकाळी 6.23 वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथून NVS-02 वाहून नेणारे GSLV-F15 यशस्वीरित्या प्रक्षेपित केले.
सविस्तर वृत्तसुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात बुधवारी चेंगराचेंगरीची भीषण घटना घडली. या दुर्घटनेत दहापेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
सविस्तर वृत्तउत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभमेळा सुरू आहे. भाविकांची गर्दी होत आहे. संगमात 17 दिवसांपासून लोकांची वर्दळ आहे.
सविस्तर वृत्तदेशात सध्या उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या महाकुभमेळ्याची खूपच चर्चा आहे. रोज येथे लाखोंच्या संख्येने भाविक येत आहेत.
सविस्तर वृत्त"समाज बदलला पाहिजे, आपण काहीही करू शकत नाही," असे निरीक्षण नोंदवत आज (दि.२७) सर्वोच्च न्यायालयाने हुंडा प्रतिबंधक कायद्यात 'सुधारणा' करण्यासाठी एक तज्ज्ञ समिती नियुक्त करावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका फेटाळली.
सविस्तर वृत्तआजपासून म्हणजेच सोमवारपासून उत्तराखंड राज्यात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्यात येत आहे. हा कायदा लागू होणारे उत्तराखंड हे भारतातील पहिले राज्य असेल.
सविस्तर वृत्तपाकिस्तानी लष्कराने खैबर पख्तूनख्वामध्ये दहशतवाद्यांविरोधात मोहीम सुरू केली आहे. या दरम्यान लक्की मारवत, करक आणि खैबर जिल्ह्यांमध्ये तीन वेगवेगळी ऑपरेशन्स करण्यात आली असून त्यामध्ये एकूण 30 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं.
सविस्तर वृत्तअमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच शपथ घेतली. राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या अनेक व्यक्तींवर विश्वास दाखवला आहे.
सविस्तर वृत्त