दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी (Delhi Assembly Elections) पोलिस आणि प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू आहे. दिल्लीत ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे आणि तर ८ फेब्रुवारी रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहे. मात्र त्यापूर्वीच दिल्लीत तब्बल ५००० पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये उच्च पदांवर असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.
सविस्तर वृत्तराजधानी दिल्लीत सुरू असलेल्या ‘भारत मोबिलिटी ग्लोबल ऑटो एक्स्पो’ मध्ये नव्या मोटारी आणि प्रवासी वाहनांची नवीन मॉर्डल प्रदर्शित झाली आहेत.
सविस्तर वृत्तभारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील विमानसेवा पूर्णपणे बंद करण्यात आल्याचे वृत्त आहे.
सविस्तर वृत्तदिल्ली विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने ‘संकल्पपत्र’ जाहीर केले असून महिलांना दरमहा २५०० रुपयांची मदत तसेच गॅस सिलिंडरसाठी ५०० रुपयांचे अनुदान देण्याचे आश्वासन दिले.
सविस्तर वृत्तमराठ्यांनी राष्ट्र संरक्षणार्थ पानिपतच्या युध्दात जीवाची बाजी लावून लढा दिला. या युद्धाच्या शौर्य स्मारकासाठी महाराष्ट्र शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पानिपत येथे दिली.
सविस्तर वृत्तअमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील लॉस एंजेलिसमध्ये लागलेल्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. निसर्गाच्या प्रकोपात आतापर्यंत २४ जण मृत्युमुखी पडल्याचे स्पष्ट झाले आहे.
सविस्तर वृत्तपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी जम्मू आणि काश्मीरच्या गंदरबल जिल्ह्यात महत्त्वाच्या अशा झेड-मोर्ह बोगद्याचे उद्घाटन केले. यावेळी जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही उपस्थित होते.
सविस्तर वृत्तआंध्र प्रदेशातील प्रख्यात तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरीत सहा भाविकांचा मृत्यू झाला आहे. दर्शनासाठीचा विशेष पास घेण्यासाठी बुधवारी (दि.८ )प्रचंड गर्दी झाल्याने ही दुर्घटना घडली.
सविस्तर वृत्तदुबईत भारत आणि तालिबान यांच्यातील पहिली उच्चस्तरीय बैठक झाली, ज्यामध्ये राजकीय आणि आर्थिक संबंधांवर सखोल चर्चा करण्यात आली.
सविस्तर वृत्तआगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी आपसह सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे.
सविस्तर वृत्त