बांग्लादेशच्या नव्या सरकारसोबत अजून भारताचे सूर जुळलेले नाहीत. भारत सरकारने शेख हसीना यांना आश्रय दिला आहे. ही गोष्ट बांग्लादेशच्या नव्या सरकारच्या पचनी पडत नाहीय. शेख हसीना यांचे कट्टर विरोधक बांग्लादेशात बनलेल्या नव्या अंतरिम सरकारमध्ये आहेत. भारत शेख हसीना यांच्या पाठिशी उभा राहिल्याने अंतरिम सरकार भारताच्या विरोधात दिसत आहे.
सविस्तर वृत्तरशियाने युक्रेन मुद्यावर अमेरिकेला अत्यंत कठोर शब्दात इशारा दिला आहे. युक्रेन युद्धात रेड लाइन कुठली? हे अमेरिकेला समजलं पाहिजे असं रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव म्हणाले. “अमेरिकेची रशियाबद्दलची संयमाची भावना हरवत चालली आहे. दोन्ही देशांच्या संबंधांसाठी हे चांगलं नाही” असं सर्गेई लावरोव ‘तास’ (TASS) या रशियन वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले.
सविस्तर वृत्तजपान सरकार (Government of Japan) नोकरदार (employee) लोकांच्या संदर्भात मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. जपान सरकार आता चार दिवसांच्या कामकाजाच्या आठवड्याच्या योजनेला चालना देत आहे. मजुरांची कमतरता दूर करणे, हा यामागचा उद्देश आहे.
सविस्तर वृत्तसेराटोव्ह : युक्रेनचा (Ukraine) रशियावर (Russia) ड्रोनद्वारे हल्ला (Drone Attack) करण्यात आला आहे. रशियावर करण्यात आलेला ड्रोन हल्ला साधासुधा नसून हुबेहुब अमेरिकेच्या 9/11 च्या हल्ल्यासारखाच आहे.
सविस्तर वृत्तपंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रुनेई देशाच्या दौऱ्यावर जात आहेत. त्यामुळे हा देश चर्तेत आला आहे. राजेशाही थाटामुळे या देशाच्या सुल्ताना नेहमीच चर्चेत असतो.
सविस्तर वृत्तभारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स अंतराळात अडकली आहे. सुनीता विल्यम्स आणि तिचा सहकारी बूच विलमोर 5 जून रोजी अंतराळ स्थानकात गेले होते. त्यांना घेऊन गेले अंतरळायान स्टारलाइनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. यामुळे दोन्ही अंतराळवीरांचा अंतराळ स्थानकातील प्रवास लांबला आहे.
सविस्तर वृत्तभारतीय वंशाची अमेरिकन अंतराळवीर सुनीता विलियम्स आणि तिचा सहकारी बुच विल्मोर सध्या अंतराळ स्थानकात अडकले आहेत. त्यांचा आठ दिवसांचा मुक्काम आता दोन महिन्यांहून अधिक काळ लांबला आहे.
सविस्तर वृत्तमागच्या 30 वर्षात युक्रेन दौऱ्यावर जाणारे मोदी पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. युक्रेन युद्धाच्या आगीत होरपळत असताना मोदी तिथे गेले आहेत. युक्रेनकडून भारताला अशा एक मिसाइलचा पुरवठा होतो, त्यामुळे भारतीय फायटर जेट अधिक घातक बनलय.
सविस्तर वृत्त