पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधून बोलताना दहशतवाद्यांना कल्पनाही केली नसेल अशी कठोर शिक्षा देण्याचा इशारा दिला आहे.
सविस्तर वृत्तजम्मू काश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यामध्ये २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. तर काही पर्यटक जखमी झाले.
सविस्तर वृत्तउत्तरप्रदेशात वक्फची सर्वाधिक ( २.२ लाख ) संपत्ती असून दुसऱ्या क्रमांक पश्चिम बंगालचा आहे. पश्चिम बंगालमध्ये ८०,४८० हून अधिक वक्फची मालमत्ता आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच वक्फ कायदा मंजूर झाल्यानंतर व्यापक प्रमाणात निदर्शने सुरु झाली आहेत.
सविस्तर वृत्तपंतप्रधान नरेंद्र मोदी थायलंडच्या दौऱ्यावर गेले आहेत. थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये BIMSTEC शिखर परिषदेतला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. यात भारतासह सात देशांचे प्रमुख सहभाग घेत आहेत. बिम्सटेकची स्थापना १९९७ मध्ये झाली परंतू त्याला खरी गती २०१६ नंतर आली आहे.
सविस्तर वृत्तगुजरातच्या जामनगर मध्ये भारतीय वायुसेनेचा एक लढाऊ विमानाचा अपघात झाला आहे. संरक्षण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सुवार्डा गावाच्या बाहेरील भागात घडली, जिथे जग्वार लढाऊ विमान कोसळले आणि त्याचे अनेक तुकडे झाले.
सविस्तर वृत्तभारतीय वंशाची, नासाची अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोघे अंतराळात तब्बल 9 महिने राहिल्यानंतर अखेर 18 मार्च रोजी घरी, पृथ्वीवर परतले. या ग्रहवापसीनंतर त्यानी सोमवारी पहिल्यांदाच माध्यमांना संबोधित केले आणि अंतराळात घालवलेल्या नऊ महिन्यांचे अनुभव सांगितले.
सविस्तर वृत्तम्यानमार आणि थायलंडमध्ये झालेल्या शक्तीशाली भूकंपामुळे मोठा विध्वंस होण्याची शक्यता आहे. थायलंडमधून धोकादायक चित्रे समोर येत असून अनेक इमारती कोसळल्या आहेत.
सविस्तर वृत्तगेल्या नऊ महिन्यांपासून अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर आज पहाटे पृथ्वीवर पोहोचले आहेत. विल्यम्स पृथ्वीवर पोहोचल्यानंतर जगभरातून त्यांच स्वागत सुरू आहे.
सविस्तर वृत्तपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी अमेरिकेच्या गुप्तहेर विभागाच्या प्रमुख तुलसी गॅबार्ड यांची भेट घेतली. त्यांनी या भेटीवेळी तुलसी गॅबार्ड यांना प्रयागराज येथून आणलेले पवित्र गंगाजल भेट दिले.
सविस्तर वृत्तकेंद्र सरकार आणि तामिळनाडू यांच्यातील भाषिक वादाच्या पार्श्वभूमीवर, जनसेना पक्षाचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी शुक्रवारी भारताची भाषिक विविधता जपण्याच्या गरजेवर भर दिला.
सविस्तर वृत्त