जम्मू-काश्मीरमधील पहेलगाम येथे अतिरेकी कारवायांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या 27 पर्यटकांना साताऱ्यात अनोखी श्रद्धांजली वाहण्यात आली.
सविस्तर वृत्तभारतीय नौदलात मुंबई येथे कार्यरत कण्हेरखेड (ता. कोरेगाव) येथील जवान मदन दत्ताजी जाधव (वय ३३) यांना कर्तव्य बजावताना वीरमरण आले.
सविस्तर वृत्तफलटण-लोणंद रस्त्यावर आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास भरधाव कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने ती उलटली. यात एकाचा मृत्यू झाला असून, चौघे जखमी झाले आहेत.
सविस्तर वृत्तमर्ढे, ता. सातारा येथील संकेत अरविंद शिंगटे याने २०२४ केंद्रीय लोकसभा आयोगाच्या परीक्षेत ४७९ रँक मिळवत यश मिळवले आहे.
सविस्तर वृत्तवाचाल तर वाचाल... याप्रमाणे चांगलं वाचन माणसाला समृद्ध बनवते.असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांनी केले.
सविस्तर वृत्तसातारा शहर परिसराला सात डोंगरांचा अतिशय सुरेख निसर्गाचा सहवास लाभला आहे.
सविस्तर वृत्तजम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा पुण्यातील राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनानी आंदोलनाद्वारे निषेध केला.
सविस्तर वृत्तसांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढल्याने बुधवारी दुपारपासून कोयना धरणातून पूर्वेकडे सिंचनासाठी एकूण प्रतिसेकंद 3500 क्युसेक पाणी सोडण्यात आल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आली.
सविस्तर वृत्तकाश्मीर खोर्यातील पहलगाम येथे मंगळवारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात मूळचे खटाव तालुक्यातील बुध येथील संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला.
सविस्तर वृत्तमहाबळेश्वर तालुक्यामध्ये एकुण 79 ग्रामपंचायतीचे आरक्षण सरपंच पदाची सोडत दि. 23 एप्रिल 2025 रोजी नियंत्रण अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सातारा अभिषेक देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये खादी ग्रामद्योग मंडळ मध संचालनालय सभागृह, महाबळेश्वर येथे पार पाडण्यात आल्याची माहिती महाबळेश्वर तहसिलदार तेजस्विनी खोचरे-पाटील यांनी दिली.
सविस्तर वृत्त