संगम माहुली येथील कृष्णा आणि वेण्णा नदीच्या संगमांमध्ये खोल डोहात बुडालेल्या सौरभ शर्माचा मृतदेह तब्बल 12 तासाच्या अथक प्रयत्नानंतर अद्याप सापडलेला नाही.
सविस्तर वृत्तसातारा तालुक्यातील १९७ ग्रामपंचायतीच्या सण २०२५ ते २०३० च्या दरम्यान निवडणुक होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत बुधवारी प्रांताधिकारी आशिष बारकुल व तहसिलदार नागेश गायकवाड यांच्या उपस्थितीत पार पडली.
सविस्तर वृत्तजळगावात जावळे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना इंजेक्शन दिल्यानंतर मुलांची प्रकृती गंभीर होऊन त्यात दोन बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
सविस्तर वृत्तकवठे, ता. वाई येथील असलेले व मुंबईतील 26/11 च्या हल्ल्यात शहीद झालेले पोलिस अंबादास पवार यांच्या पत्नीला राज्य सरकारने थेट पोलिस उपअधीक्षकपदी (डीवायएसपी) नियुक्ती दिली आहे.
सविस्तर वृत्तनायगाव (ता. खंडाळा) येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकासाठी 142 कोटी 60 लाख रुपयांच्या, तर महिला प्रशिक्षण केंद्रासाठी 67 लाख 17 हजारांच्या निधीस राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.
सविस्तर वृत्तकेंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने युपीएससी घेण्यात आलेल्या परीक्षेत सातारा तालुक्यातील बोरखळ गावातील कपिल लक्ष्मण नलवडे याने देशात ६६२वी रँक सह सनदी अधिकारी बनून आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले.
सविस्तर वृत्तजिल्ह्यात उष्णतेची लाट कायम असून मंगळवारी सातारा शहराचा पारा ४०.९ नोंद झाला. तर माण आणि फलटण तालुक्यातील कमाल तापमानाने ४२ अंशांचा टप्पा ओलांडला.
सविस्तर वृत्त“हिंदुत्वासाठी लढणाऱ्या व्यक्तींवर खोटे आरोप करून त्यांचे जीवन उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. ‘दाभोलकर हत्या’ प्रकरणात विक्रम भावे यांना बळीचा बकरा बनवले गेले आणि त्यांच्या आयुष्याशी उगाचच खेळ मांडला गेला.
सविस्तर वृत्तदुकानदारांना शंभर व दोनशे, पाचशे रुपयांच्या बनावट नोटा देणार्या एकास व्यापार्यांनी रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
सविस्तर वृत्तप्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख यांच्या राजा शिवछत्रपती चित्रपटाचे शूटिंग संगम माहुली येथील परिसरात सुरू होते.
सविस्तर वृत्त