दुचाकी वाहनासाठी डी.डब्ल्यु ही 0001 ते 9999 क्रमांकापर्यंतची नवीन मालिका प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सुरु करण्यात येत आहे. तरी इच्छुक वाहन धारक या मालिकेतील आकर्षक क्रमांक शासकीय नियमानुसार फी भरुन आरक्षित करु शकतील.
सविस्तर वृत्तशहरात नगरपालिकेच्या माध्यमातून शुक्रवारी डांबरीकरणाचे काम सुरू होते. हे डांबरीकरणाचे काम सुरु असताना भाजी मंडई परिसरात डांबराचा टँकर पेटल्याची घटना घडली.
सविस्तर वृत्तपंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील भाळवणी-शेळवे रस्त्यावरील शेतकऱ्यांचे अज्ञात व्यक्तीकडून पाईपलाईन फोडणे, ऊस जाळणे, बग्यास जाळणे, बोअरची मोटर तोडून बोअरमध्ये सोडणे, जनावरांच्या चाऱ्याचा गंजी पेटवून देणे असे प्रकार वारंवार केले जात आहेत.
सविस्तर वृत्तशेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० च्या आतापर्यंतच्या अंमलबजावणीबद्दल मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मुंबईत ऊर्जा खात्याच्या अधिकाऱ्यांचे तसेच जिल्हाधिकारी आणि सर्व संबंधित कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
सविस्तर वृत्तकोरेगाव तालुक्यातील सर्कलवाडी येथे ग्रामदेवता श्री जानुबाई देवीच्या यात्रेत छबिन्याचा कार्यक्रम आटोपून घराच्या ओट्यावर झोपलेल्या व्यक्तीला पोलिसाच्या कारने चिरडले.
सविस्तर वृत्तउत्तराखंडवरून २४ डिसेंबर २०२४ ला सायकलीवर निघालेल्या रणवीरसिंह याने सायकलवरून दोन हजार किलोमीटर प्रवास करून महाराष्ट्रातील १०८ किल्ले सर केले आहेत.
सविस्तर वृत्तवळसे ता. सातारा येथील पुरातन महादेव मंदिर असलेल्या डोंगरावर अज्ञाताने वणवा लावला. वळसे येथील ग्रामस्थ व युवकांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी तातडीने वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला.
सविस्तर वृत्तकागल तालुक्यातील यमगे या अतिशय छोट्या गावच्या बिरदेव सिद्धपा डोणे यांचा युपीएससीतील यशानंतर बुधवारी कर्नाटकातील शेतात मेंढराच्या कळपातील तळावर सत्कार झाला.
सविस्तर वृत्तकोयना नदीपात्रात बुडणार्या मुलगी आणि मुलाला वाचविताना अभिनंदन रतन झेंडे (वय 34, रा. शाहू चौक, कराड) याचा बुडून मृत्यू झाला.
सविस्तर वृत्तबनघर येथील भैरवनाथाची वार्षिक यात्रा शनिवार दि. २६ व रविवार दि. २७ रोजी साजरी होत आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून त्याचा लाभ घ्यावा.
सविस्तर वृत्त