आज होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मुंबई, ठाणे तसेच पुणे येथे चाकरमानी असलेल्या जिल्ह्यातील भूमीपुत्रांनी मतदानासाठी आपापल्या गावांकडे धाव घेतल्याने काल रात्रीपासूनच मुंबईपासून पुण्यापर्यंत असलेल्या दृतगती महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती.
सविस्तर वृत्तमोरवे, ता. खंडाळा येथील एका व्यक्तीला मतदानकेंद्रामध्ये मतदानाचा हक्क बजावतानाच तीव्र हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्यांना रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
सविस्तर वृत्तकराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय काँग्रेस व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार, राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी आज (बुधवारी) सकाळी मतदानाचा हक्क बजावला.
सविस्तर वृत्तराज्यात आज 288 विधानसभेच्या जागांसाठी मतदान पार पडत आहे. मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहेत. सर्व नेते, कलाकार नागरीकांना मतदान करण्याचं आवाहन करत आहेत.
सविस्तर वृत्तविधानसभा निवडणुकीसाठी आज एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली. पण मतदान सुरू झ्लायच्या अवघ्या काही तासातच बारामती मतदान केंद्राबाहेर गोंधळ झाल्याची माहिती समोर आली आहे.
सविस्तर वृत्तश्रीक्षेत्र सज्जनगड येथील श्री समर्थ सेवा मंडळाचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या अमृत महोत्सवी सोहळा आणि विष्णू पंचायतन यागाची आज मंगळवारी दुपारी सांगता झाली.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदानासाठी मतदान केंद्रांचे साहित्य वाटप करण्यात आले आहे. सर्व कर्मचारी साहित्यासह मतदान केंद्रावर पोहोचले आहेत.
सविस्तर वृत्तकर्नल संतोष महाडिक यांनी प्राणपणाने लढा देऊन देशासाठी बलिदान केले. त्यांचे नेतृत्व गुण आणि धडाडी ही आजच्या युवा पिढीसाठी निश्चित प्रेरणादायी आहे. या बलिदानाचा कधीही विसर पडणार नाही, असे प्रतिपादन शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
सविस्तर वृत्तविधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे सातारा जिल्ह्यातील 3348 परवाना प्राप्त अग्निशस्त्र जिल्हा प्रशासनाकडे जमा करण्यात आलेली आहेत.
सविस्तर वृत्तपुण्यातील कल्याणीनगर पोर्श कार अपघात प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला होता. या अल्पवयीन मुलासह त्याच्या पालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच त्यांना वाचवणाऱ्या पोलिसांवर गुन्हा दाखल होता. 19 मे रोजी घडलेल्या या अपघातात अल्पवयीन मुलाने भरधाव गाडी चालवत अभियंता तरुण-तरुणीला जोराची धडक दिली होती.
सविस्तर वृत्त