जमीन विकण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना सदर बाजार येथील म्हाडा कार्यालयातील वरिष्ठ लिपिक मनोज कुमार दशरथ माने याला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
सविस्तर वृत्तगणेश चतुर्थी व मोहम्मद पैगंबर जयंती हे दोन्ही सण एकत्र आल्यामुळे दोन्ही सण आनंदात व उत्साहात साजरा करण्या साठी सातारा जिल्हा मुस्लिम समाजाच्या वतीने पैगंबर जयंती पुढे ढकलण्यात आली होती.
सविस्तर वृत्तमुंबईतील धारावी भागात आज तणावपूर्ण वातावरण आहे. मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी धारावीतील मस्जिदचा अनधिकृत भाग पाडला. त्यामुळे धारावीत मुस्लिम समाज रस्त्यावर उतरला आहे.
सविस्तर वृत्तजगभरातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाच्या लाडूमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर केला जात असल्याची अत्यंत गंभीर बाब आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी उघड केल्यावर जगभरातील हिंदू समाजामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
सविस्तर वृत्तवाहनांच्या हेटलाईटची प्रकाशकिरणे कशी असावीत ? याविषयी ‘केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९’ अंतर्गत मानके निश्चित करण्यात आली आहेत. याला डावलून काही वाहनचालक गाड्यांच्या हेटलाईटमध्ये डोळ्यांना त्रासदायक लाईट बसतात.
सविस्तर वृत्तजम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. लवकरच दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेच्या सुरक्षेसाठी जात असताना बीएसएफच्या जवानांची ही बस बडगाम जिल्ह्यात खोल दरीत कोसळली आहे
सविस्तर वृत्तमालट्रकने चार गाड्यांना उडविले हा ट्रक चौथ्या कारला अडकून राहिला. यामुळे सुदैवाने ट्रक चालकाचा जीव वाचला, तर कारमधील लोकांचे प्राण ही वाचले. यात प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत..
सविस्तर वृत्तसातारा कारागृहात मी दुसऱ्या कारागृहामध्ये जाणार नाही असे म्हणत शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणात जिल्हा न्यायालयाने तरडफ येथील आरोपीला एक वर्षाचा सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली.
सविस्तर वृत्तयुनेस्कोद्वारा जागतिक वारसा स्थळ 2024 यादित नामांकन पुर्व तयारीच्या अनुषंगाने किल्ले प्रतापगड या ठिकाणी स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत महास्वच्छता अभियानाचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन यांच्या हस्ते करण्यात आला.
सविस्तर वृत्तशिवसेना उबाठा गटाच्या शिवसैनिकांनी गुरुवारी सातार्याच्या पूर्व भागातील खंडित पाणी पुरवठ्याच्या विरोधात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात धरणे आंदोलन केले.
सविस्तर वृत्त