सॅटर्डे क्लब संपूर्ण महाराष्ट्रातील उद्योजकांसाठी उद्योजकांतर्फे चालवली जाणारी संस्था आहे. महाराष्ट्रीयन उद्योजकांनी उद्योग व्यवसायातून लक्ष्मीची उपासना करावी एकमेकांना मदत करून व्यवसाय वृद्धी करावी हे या संघटनेचे उद्दिष्ट आहे.
सविस्तर वृत्तसातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ग्राहक व साईशा टुर्स ऍण्ड ट्रॅव्हल्सचे मालक प्रविण बाळकृष्ण साळुंखे यांना बँकेच्या लिंब, ता. सातारा शाखेमार्फत नविन वाहन कर्ज योजनेअंतर्गत नविन ‘‘मारूती इर्टीगा’’ खरेदीसाठी कर्ज वितरण केले.
सविस्तर वृत्तराज्यातील पाचशे पेक्षा जास्त सहकारी बॅंका बंद झाल्या असून या अडचणीच्या काळातही पगारदार नोकरांची अग्रणी बॅंक असलेल्या प्राथमिक शिक्षक बॅंकेची दमदार वाटचाल आहे. या बॅंकेचे कार्य निश्चितच सहकारी बॅंकासाठी प्रेरणादायी असा आहे.
सविस्तर वृत्तडिजिटल मिडिया मध्ये काम करणार्या पत्रकारांच्या हक्कासाठी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेने डिजिटल मीडिया परिषद ही स्वतंत्र शाखा पाच वर्षांपूर्वी सुरू केली असून याच्या अधिकृत राज्य कार्यकारिणीच्या निवड जाहीर झाल्या आहेत.
सविस्तर वृत्तराष्ट्रवादी अजित दादा पवार गटाचे सातारा जिल्हा कार्याध्यक्ष अमितदादा कदम यांनी रविवारी येथील शासकीय विश्रामगृहामध्ये शरद पवार यांची भेट घेतली आणि आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात जनतेचा पाठिंबा वाढत आहे.
सविस्तर वृत्तसातार्यात 007 नंबरची गाडी म्हटलं की आठवण येते ती भाजप खासदार उदयनराजे भोसले यांची. मात्र, आज दि. 22 रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची सातार्यातील बालेकिल्ल्यात 0007 च्या कारमधून एन्ट्री झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.
सविस्तर वृत्तआज शिक्षणक्षेत्रात प्रचंड बदल होत आहेत. आधुनिकता आली, टेक्नॉलॉजी आली. या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जगात मोठ्या प्रमाणात बदल होताना आपल्याला दिसत आहेत.
सविस्तर वृत्तजमीन विकण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना सदर बाजार येथील म्हाडा कार्यालयातील वरिष्ठ लिपिक मनोज कुमार दशरथ माने याला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
सविस्तर वृत्तगणेश चतुर्थी व मोहम्मद पैगंबर जयंती हे दोन्ही सण एकत्र आल्यामुळे दोन्ही सण आनंदात व उत्साहात साजरा करण्या साठी सातारा जिल्हा मुस्लिम समाजाच्या वतीने पैगंबर जयंती पुढे ढकलण्यात आली होती.
सविस्तर वृत्तमुंबईतील धारावी भागात आज तणावपूर्ण वातावरण आहे. मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी धारावीतील मस्जिदचा अनधिकृत भाग पाडला. त्यामुळे धारावीत मुस्लिम समाज रस्त्यावर उतरला आहे.
सविस्तर वृत्त