सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.
सविस्तर वृत्तयेत्या विधानसभा निवडणुकीत रयत क्रांती संघटनेचा कोणताही वापर आम्ही होऊ देणार नाही. यंदा कोणत्याही परिस्थितीत सातारा जिल्ह्यातील ८ विधानसभा आम्ही स्वबळावर लढविणार, असा इशारा रयत क्रांती संघटनेचे युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश उर्फ सोनू साबळे यांनी दिला आहे.
सविस्तर वृत्तसातारा पालिकेकडून पाणी योजनेचे अत्याधुनिकीकरण (अॅटोमेशन) केले जात असताना आता विद्युत विभागाकडूनही शहरातील पथदिव्यांना तंत्रज्ञानाची जोड दिली जात आहे. या अत्याधुनिक प्रणालीमुळे कोणता दिवा बंद, कोणता सुरू हे एका क्लिकवर समजणार असून, दिव्यांची तातडीने दुरुस्तीही करता येणार आहे.
सविस्तर वृत्तजिल्ह्यातील सहकारी संस्थांची मातृसंस्था, आपल्या उत्तम प्रशासन, उत्कृष्ठ कार्यपध्दती व सुयोग्य नियोजनामुळे राज्यातच नव्हेतर देशातील सहकार क्षेत्रात सातारा जिल्हा बँक अग्रेसर आहे. बँकेवरील ग्राहकांचा विश्वास आणि सहकार्यामुळे बँक आपला अमृत महोत्सव समारंभ अत्यंत उत्साहाने साजरा होत आहे.
सविस्तर वृत्तयेथील लोकनेते बाळासाहेब देसाई ग्रामसचिवालय इमारतीच्या नूतनीकरण, नामकरण समारंभाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.
सविस्तर वृत्तपश्चिम महाराष्ट्रासह विविध जिल्ह्यातील 400 लोकांची सुमारे 25 कोटींची आर्थिक फसवणूक प्रकरणी कराड येथील प्रमोद रमेश पाटील याच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी अल्लाउद्दीन तांबोळी यांच्यासह गुंतवणूकदारांनी पत्रकार परिषदेत केली.
सविस्तर वृत्तडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ७ नोव्हेंबर १९०० रोजी छ. प्रतापसिंह महाराज हायस्कूल येथे प्रवेश घेतला. हा शाळा प्रवेश दिन 'विद्यार्थी दिवस' म्हणून राज्यभर साजरा व्हावा यासाठी १७ वर्षे महाराष्ट्र सरकारकडे आग्रह धरला.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी सातारा जिल्हा दिव्यांग बांधव समितीच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे, तालुका महाबळेश्वर येथील निवासस्थानासमोर दिव्यांग बांधवांनी दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अजय पवार यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या दिला.
सविस्तर वृत्तकळंभे, ता. वाई येथे सुमारे एक कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा आमदार मकरंद पाटील तसेच खासदार नितीनकाका पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला.
सविस्तर वृत्तराज्य शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या माझी वसुंधरा ४.० या अभियानात तसेच भुमी थिमॅटीक उपक्रमात सातारा पालिकेने राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे. या दोन्ही श्रेणीत राज्यस्तरावर पहिला क्रमांक मिळवल्याबद्दल सातारा पालिकेस ८ कोटी रुपयांचे पारितोषिक मिळणार असून त्याचे वितरण लवकरच होणार आहे.
सविस्तर वृत्त