गेल्या वर्षी 2023 मध्ये राज्य शासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत कृषी विभाग यांच्या संयोजन मधून सातारा जिल्ह्यामध्ये लाखोंच्या संख्येने शेतकरी बांधवांनी पीक विमा घेतला. परंतु झालेल्या नुकसानीचा विचार करता जिल्ह्याला 115 कोटी रुपये मंजूर झाले
सविस्तर वृत्तपुण्याहून ठोसेघर ला धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या युवकांची चारचाकी गाडी परत येत असताना सज्जनगड फाटा नजीक कारी गावच्या बाजूला सुमारे 200 फूट खोल दरीत कोसळली.
सविस्तर वृत्तमहायुती शासनाने लाडक्या बहिणीसाठी पंधराशे रुपये मंजूर केले आहेत. यासाठी दिला गेलेला निधी हा सर्वसामान्यांनी दिलेल्या करातून आहे. ती पैशाची उधळपट्टी आहे.
सविस्तर वृत्तअनुसूचित जमाती मधील नव बौद्ध नागरिकांवर वारंवार अन्याय झालेला आहे .या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी राज्य शासनाने अनुसूचित जातीच्या 58% राखीव जागा विधानसभेत या समाजाला वाढवून द्याव्यात, अशी मागणी आरोग्य विभागाचे अधिकारी डॉक्टर यशवंत होवाळ यांनी पत्रकार परिषद केली आहे.
सविस्तर वृत्तप्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सातारा जिल्ह्यात 134 कोटी 38 लाख रुपयांची 35 कामे होणार असून यापैकी 26 कामे प्रगती पथावर आहेत. तीन कामांच्या निविदा मंजुरीच्या मार्गावर असून सहा कामे निविदास स्तरावर आहेत, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे
सविस्तर वृत्तमुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मुख्यमंत्र्यांचे मूळ गाव असलेल्या सातार्यातच बोजवारा उडाल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे. एका लाभार्थी महिलेस बँक कर्मचार्यांनीच अध्यादेशाची प्रत दाखविण्यासाठी वेठीस धरल्याची गंभीर घटना घडली आहे.
सविस्तर वृत्तजिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटना विविध मागण्यासाठी एकत्रित आल्या असून शिक्षण क्षेत्रातील शासन धोरणाच्या विरोधात शिक्षक संघटनांची वज्रमूठ बांधली.
सविस्तर वृत्तव्यसनमुक्ती आणि मधुमेह मुक्ती बाबत गेल्या अनेक वर्षांपासून अव्यहातपणे कार्य केल्याप्रकरणी जाधव पिता-पुत्राचा व्यसनमुक्ती पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे
सविस्तर वृत्तया अगोदर त्यांनी प्रतिलीटर ५ रुपये अनुदान देवून दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला होता. त्यानंतर आता शेतकऱ्यांना प्रतिलिटर मागे ७ रुपये अनुदान दिले जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे अनुदान योजनेला मुदतवाढ आणि अनुदानात वाढ करण्याची मागणी केली होती.
सविस्तर वृत्तबदलापूरमधील दोन अल्पवयीन अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला. या घटनेनंतर राज्यात राजकारण तापले आहे.
सविस्तर वृत्त