राज्यात निवडणुकीच्या प्रचारसभांना वेग आला आहे. सर्व पक्षांमध्ये चुरशीची लढत दिसून येत आहे. त्यामुळे दर दिवसाला राजकीय समीकरणं बदलताना दिसत आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांने महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करावा.
सविस्तर वृत्तविधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ साठी १५ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर २०२४ पर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲपवर एकूण ३१२८ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ३११२ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
सविस्तर वृत्तभारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा येथे ७ नोव्हेंबर १९०० रोजी तत्कालीन गव्हर्नमेंट इंग्लिश मिडीयम हायस्कूल म्हणजेच सध्याचे श्री छ प्रतापसिंह ( थोरले) हायस्कूल मध्ये प्रवेश घेतला होता. तो दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने पंचसूत्री जाहीर केली असून यामध्ये फसवेगिरी होणार नाही. या योजना राज्यात आघाडीचे सरकार आल्यानंतर सुरू होतील.
सविस्तर वृत्तछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीची आणि चीड आणणारी मुक्ताफळे उधळणार्या राहुल गांधी आणि त्यांचे समर्थन करणार्यांवर बहिष्कार घालायला हवा. राहुल गांधींनी छत्रपती बद्दल केलेल्या विधानांचा समाचार घेताना खासदार उदयनराजे भोसले सातार्यात पत्रकार परिषदेत बोलताना आक्रमक झाले होते.
सविस्तर वृत्तराज्याचे ज्येष्ठ विचारवंत व माजी मंत्री (स्व.) यशवंतराव मोहिते यांनी आयुष्यभर पुरोगामी आणि डावा विचार जपला. त्यांचे कार्य आणि विचार जोपासण्याचे काम त्यांची पुढील पिढी करत आहे.
सविस्तर वृत्तकराडच्या जनतेच्या विश्वासामुळेच मला केंद्रीय मंत्री तसेच मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली. कराडच्या नगरपालिकेच्या शाळेत शिक्षण घेतल्या पासून ते अमेरिकेत इंजिनिअरिंग चे शिक्षण पूर्ण केल्यानंतरही कराडकरांच्या प्रेमामुळेच मला राजकारणात काम करण्याची संधी मिळाली.
सविस्तर वृत्तसाहित्य, चित्रपट, प्रकाशन, अध्यात्म आणि सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने नाममुद्रा कोरणारे सातारचे सुपुत्र अरुण गोडबोले यांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा शनिवार दि 9 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4:30 वाजता शाहू कला मंदिर मंदिर, सातारा येथे आयोजित करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तविधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे नारळ फुटले असून, प्रचाराने गती घेतली आहे. राजकीय पक्षांनी आपापल्या स्टार प्रचारकांच्या सभांचे नियोजन केले आहे.
सविस्तर वृत्तआयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी मेगा लिलाव पार पडणार आहे. सौदी अरेबियाच्या जेद्दाहमध्ये 24 आणि 25 नोव्हेंबरला लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. या लिलाव प्रक्रियात एकूण 1574 खेळाडूंवर बोली लागणार आहे. 204 जागांसाठी हा लिलाव होणार असल्याने बहुतांश खेळाडू अनसोल्ड राहतील यात शंका नाही.
सविस्तर वृत्त