सातारा शहरातील गुरुवार परजावर बांधकामासाठी पाया खोदला आहे. या ठिकाणी शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास युवक दुचाकीसह कोसळून जखमी झाला.
सविस्तर वृत्तकोयना जलाशयातील दुर्गम व डोंगराळ भागातील जलवाहतुकीसाठी मागील काही काळापासून लॉँच व बार्ज यांच्या देखभाल दुरुस्ती व इंधनावरील खर्च आणि कर्मचाऱ्यांच्या मानधनाची मागणी प्रलंबित होती.
सविस्तर वृत्तकराड येथील ईदगाह मैदान येथे दफण विधी, रमजान ईद व बकरी ईद निमित्त सार्वजनिक नमाज पठण करण्यासाठी अडचणी येत आहेत.
सविस्तर वृत्तआत्मनिर्भर भारताच्या दिशेने पुढे जात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग करून शेती, आरोग्य, शिक्षण आदी महत्वाच्या सुविधा सातनवरी गावात उपलब्ध करून देत समृद्ध गावाचे ‘रोल मॉडेल’ उभे राहिले आहे.
सविस्तर वृत्तपारगाव- खंडाळा महामार्गावरील सेवा रस्त्यावर आज दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. यामध्ये एक जण ठार झाला, तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी घडली.
सविस्तर वृत्तराजकारण करण्याच्यावेळी राजकारण करू. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये बघू. जग एवढे पुढे गेले, आम्ही उगाच एकमेकांची उणीदुणी काढण्यापेक्षा कामे करा.
सविस्तर वृत्तराज्यातील महायुती सरकारकडून किल्ल्यांच्या संवर्धनाची घोषणा केली आहे. प्रतापगडसह 12 किल्ल्यांना जागतिक वारसास्थळात स्थान मिळाले आहे. त्यामुळे किल्ले संवर्धनाची घोषणा ही प्रत्यक्ष कृतीत आली पाहिजे.
सविस्तर वृत्तमाजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड दक्षिणमध्ये कोट्यवधींची विकासकामे केली आहेत. त्या कामांची अजून भूमिपूजन व उदघाटन सुरु आहेत, विकास हेच ध्येय ठेवून पदाचा सामाजिक कामासाठी उपयोग करून आपले आयुष्य व्यतीत करणारे पृथ्वीराज चव्हाण हे एक आदर्श राजकारणी म्हणून त्यांची ओळख आहे.
सविस्तर वृत्तदरवर्षी सातारा रनर्स फौंडेशनच्या माध्यमातून देशभरात लोकप्रिय अशा “जेबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉन” चे आयोजन केले जाते.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असून, दिवसभरात कोयनाला १७, तर महाबळेश्वरमध्ये १४ मिलिमीटरची नोंद झाली. त्यातच प्रमुख धरणांमधील विसर्ग कमी झाल्याने पूरही ओसरला आहे.
सविस्तर वृत्त