सातारा–लोणंद राष्ट्रीय महामार्गावरील वाढे गावाजवळील ब्रिटिशकालीन पूल आज अतिशय जीर्णावस्थेत पोहोचला आहे.
सविस्तर वृत्तसेवा पंधरवड्याचे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. या पंधरवड्यात शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता यावा यासाठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स यांनी नवनवीन कल्पकतेमधून शासनाच्या योजनांचा आपल्या प्लॅटफार्मवरुन प्रसार करावा.
सविस्तर वृत्तसातारा : सातारा तालुका हद्दीत डॉल्बीचे प्रमाण कमी झाले आहे. गणेशोत्सवात पारंपरिक पद्धतीने गणपतीच्या मिरवणुका सार्वजनिक मंडळांनी काढल्या होत्या. त्याच पद्धतीने नवरात्र उत्सवही डॉल्बी मुक्त साजरा करा असे आवाहन सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पो.नि.
सविस्तर वृत्तप्रसन्न अशा पहाटेच्या वातावरणात ऐतिहासिक साताऱ्यात जेबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा मोठ्या उत्साही वातावरणात पार पडली. तब्बल 8500 धावपट्टू या स्पर्धेत धावले.
सविस्तर वृत्तसातारा शहरामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने रविवारी शिवतीर्थ पोवई नाका येथे माझं कुंकू माझं देश हे आंदोलन करण्यात आले.
सविस्तर वृत्तरंगत-संगत प्रतिष्ठान आयोजित जिद्द पुरस्कार वितरण सोहळ्यात (डावीकडून) मैथिली आडकर, ॲड. प्रमोद आडकर, विद्याधर अनास्कर, धैर्या कुलकर्णी, प्रा. मिलिंद जोशी, विनोद कुलकर्णी.
सविस्तर वृत्तमराठा साम्राज्याची राजधानी असणाऱ्या ऐतिहासिक सातारा नगरीमध्ये 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक आणि पानिपतकार विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तढोरोशी केंद्रातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसाठी “अध्यापनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन जिल्हा परिषद शाळा, ढोरोशी येथे करण्यात आले.
सविस्तर वृत्तकर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ऍन्ड रिसर्च वर्ये सातारा या इन्स्टिट्यूट मधुन नुकतीच बीबीए पदवी संपादन केलेली आहे व पदव्युत्तर शिक्षण एम एस इन इंटरनॅशनल बिझनेस यासाठी ऑक्सफर्ड ब्रोकली युनिव्हरसिटी युके येथे प्रवेश घेतला आहे.
सविस्तर वृत्तगेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाचा फटका बसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार बाधित भागात सुरु केलेले पंचनाम्याचे काम अंतिम टप्यात असून शेतकऱ्यांना 73 कोटी 54 लाखांची तातडीने मदत देण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त