माझ्यावर व माझ्या कुटुंबावर दुबार मत नोंदणीचे केलेल्या आरोपांचे खंडन करतो कारण पृथ्वीराज चव्हाणांचे नाव घेऊन मतांची झालेली चोरी झाकण्यासाठीच भाजपच्या कराड दक्षिण मधील पदाधिकार्यांनी आरोप केले आहेत.
सविस्तर वृत्तमाजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीने नेमलेल्या मतदार सत्यशोधन समितीचे महाराष्ट्राचे प्रमुख आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालील समिती मतदार संघातील वाढीव मतदार तसेच दुबार मतदार नोंदणीची चौकशी करत आहे.
सविस्तर वृत्तगेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असणाऱ्या संततधार पावसामुळे कृष्णा-कोयना नद्यांची पातळी वाढली आहे. त्याचा फटका नदीकाठच्या गावांना बसला आहे.
सविस्तर वृत्तजिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-२०२५ च्या अनुशंगाने प्रभागाच्या भौगोलिक सिमा निश्चित करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.
सविस्तर वृत्तगणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा आत्मा आहे. वर्षभर वाट पाहणारे लाखो गणेशभक्त आपल्या बाप्पाच्या आगमनासाठी कोकणच्या मातीत परततात.
सविस्तर वृत्तपावसामुळे परिसरातील विविध गावांतील आणखी नऊ घरांची पडझड झाल्याने महिनाभरात घरांच्या पडझडीचा आकडा ४० वर पोहोचला आहे.
सविस्तर वृत्तनवी दिल्ली येथे महाराष्ट्राचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांनी गुरुवारी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
सविस्तर वृत्तप्रत्येक वेळी तुम्ही माझ्या मागे मोठे पाठबळ उभे केले. यामुळे तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, तुमच्या भागाच्या आवश्यक विकास कामांना निधीची कमतरता भासू देणार नाही.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून धुवाँधार पाऊस कोसळला. या पावसाने पश्चिमेकडे थैमान घातले. विशेषत: वाई, पाटण, महाबळेश्वर, जावली, सातारा व कराड या तालुक्यातील शेतकर्यांना फटका बसला आहे.
सविस्तर वृत्तडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचे मूळ सूत्रधार शोधावेत. या खून प्रकरणातून सुटका झालेल्या तिघांविषयी उच्च न्यायालयात दाद मागावी.
सविस्तर वृत्त