साताऱ्यातील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचा तृतीय युवा महोत्सव दिनांक ११ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ठीक ९:३० वाजता यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा येथे उत्साहात पार पडणार आहे.
सविस्तर वृत्तसातारा मध्यवर्ती एसटी आगाराच्या कर्मचाऱ्यांनी प्रलंबित आर्थिक मागण्यांच्या संदर्भाने 15 ऑक्टोबर 2025 पासून विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
सविस्तर वृत्तशिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठानच्या वतीने गेली 85 वर्षे सुरू असलेल्या औंध संगीत महोत्सव 2025 चे उद्घाटन शनिवार दिनांक 11 ऑक्टोबर रोजी सकाळी पावणे नऊ वाजता औंधच्या राणी गायत्री देवी पंतप्रतिनिधी यांच्या हस्ते होणार आहे.
सविस्तर वृत्तजिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ तसेच जागांच्या आरक्षणाची पद्धत व चक्रानुक्रम नियम, २०२५ नुसार जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील विविध प्रवर्गांसाठीच्या जागांची आरक्षण सोडत घेण्यात येणार आहे.
सविस्तर वृत्तस्वाभिमानी शेतकरी संघटनेची जिल्हा बैठक आज सातारा येथील शासकीय विश्रामगृहात संपन्न झाली.
सविस्तर वृत्तभारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिश भूषण गवई यांच्यावर झालेल्या, मोर्चे आयोजकांच्या वर्णनानुसार ''सनातनी जातीवादी मानसिकतेने केलेल्या हल्ल्याच्या'' निषेधार्थ विविध समता, नागरिकत्व आणि संविधानप्रेमी संघटना एकत्र येऊन साताऱ्यात संविधान संघर्ष मोर्चाचे आयोजन करत आहेत.
सविस्तर वृत्तभारत सरकारच्या Semivision 2025 या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत सातारा आयटी पार्क परिसरात सेमीकंडक्टर उद्योग उभारणीसाठी सुमारे १३२ एकर जमीन MIDC तर्फे निश्चित करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तसातारा पालिकेची 25 प्रभागांची आरक्षण प्रक्रिया बुधवारी शाहू कला मंदिर मध्ये पार पडली. या आरक्षण सोडत प्रक्रियेने प्रस्थापित चेहऱ्यांना धक्का दिला तर काही जणांना खुल्या प्रवर्गामुळे लॉटरी लागली.
सविस्तर वृत्तजिल्ह्यातील ११ पंचायत समितींच्या सभापतीपदाचे आरक्षण जाहीर झाले असून यामध्ये सातारा, माण, वाई आणि जावळीत सर्वसधारण (खुला) प्रवर्गाला संधी आहे.
सविस्तर वृत्तकराडच्या उपाधीक्षक सौ राजश्री पाटील यांनी आज खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
सविस्तर वृत्त