कार्तिक शुद्ध एकादशी 12 नोव्हेंबर 2024 रोजी असून, या कार्तिकी यात्रा कालावधीत पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात.
सविस्तर वृत्तमहू-हातगेघर, बोंडारवाडी या प्रकल्पाचे प्रश्न सुटले तर सातारा- जावळी तालुक्यातील जनतेला पोटापाण्यासाठी विस्थापित व्हावे लागणार नाही.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि त्याला पुरोगामी विचारांची परंपरा आहे. महाराष्ट्र प्रयोगशील असून येथे विविध चळवळी यशस्वी झाल्या. अशा महाराष्ट्राच्या उज्वल परंपरेला महायुतीचे सरकार आणि त्यांचा कारभार बट्टा लावत आहे.
सविस्तर वृत्तसातारा- कुडाळ ता. जावली जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या दीपक पवार गटाने आ. शिवेंद्रराजे भोसले यांना जाहीर पाठिंबा दिला असून हा गट शिवेंद्रराजेंच्या प्रचारात सक्रिय झाला आहे.
सविस्तर वृत्तकमळ हे दलदलीत उगवते. कराडचा भाग सखल असल्याने इथे कमळ कधीच उगवलेले नाही. आपल्या हितासाठी आपल्याला कराडची संस्कृती हलवू द्यायची नाही. हाताला साथ देवून पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे सोज्वळ नेतृत्व जपा.
सविस्तर वृत्तसंपुर्ण सकारात्मकता व कृतज्ञता ही फार मोठी गोष्ट अरूण गोडबोले यांच्याकडे आहे. सर्वांच भलं करायचं काम हे अरूण गोडबोलेंनी केलं. माणसांचा संग्रह हा त्यांचा मोठा संग्रह आहे.
सविस्तर वृत्तराष्ट्रसंत समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने पुनित झालेल्या आणि त्यांची समाधी असलेल्या सज्जनगड तीर्थक्षेत्री श्री समर्थ सेवा मंडळ 1950 सालापासून सेवेत सहभागी आहे.
सविस्तर वृत्तराज्यातील विधानसभा निवडणूक ही दोन व्यक्तींची नसून, ती दोन विचारांची आहे. एका बाजूस शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार जोपासणारी महाविकास आघाडी आणि दुसऱ्या बाजूला संविधान व राज्यघटना मोडून पुन्हा वर्णव्यवस्था आणणारे जातीयवादी भाजप या दोन विचारांची ही लढाई आहे.
सविस्तर वृत्तमाजी आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवार हे यूपीए सरकारच्या काळात केंद्रामध्ये मंत्री होते. त्यांनी महाराष्ट्रासाठी केवळ १ लाख ९१ हजार कोटी रुपयांचा निधी दिला. मात्र, मोदी सरकारने दहा वर्षांतच १० लाख १५ हजार ८९० कोटी रुपयांचा निधी दिला आहे.
सविस्तर वृत्तदेशात दोन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहे. महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु आहे. झारखंडमधील मतदान 13 नोव्हेंबर रोजी तर महाराष्ट्रातील मतदान 20 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
सविस्तर वृत्त