येथील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) नगर वाचनालयाच्या संचालक मंडळाची निवडणूक सर्वांच्या सहकार्याने बिनविरोध पार पडली.
सविस्तर वृत्तरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) तर्फे सातारा जिल्ह्यात संविधान जनजागृती कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. ''बाबा आमची शान आहेत आणि संविधान आमची जान आहे.
सविस्तर वृत्तमराठी व्यवसायिकांसाठी महत्त्वाचे व्यासपीठ ठरलेल्या सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट यांच्या वतीने दिनांक 20 सप्टेंबर रोजी सातारा येथे भव्य इंजिनिअर डे आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्तशिरवळ येथील ब्राऊन पेपर टेक्नॉलॉजी या कंपनीने कामावरून अचानकपणे कमी केलेल्या तीनशे कामगारांची थकीत देणी पूर्वलक्षी प्रभावाने तत्काळ अदा करण्याचे आदेश सातारा कामगार न्यायालयाने दिले आहेत.
सविस्तर वृत्तआपल्या कुटुंबीयाकडे दुर्लक्ष करत नेहमीच पत्रकार हेच कुटुंब मानून पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी सातत्याने प्रयत्न करून त्यांना न्याय मिळवून देणारे पत्रकारांचे आधारस्तंभ अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मा.एस एम देशमुख सर यांचा डिजिटल मीडियाच्या पहिल्या राज्यव्यापी अधिवेशनात सातारा डिजिटल परिषदेच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.
सविस्तर वृत्तमहसूल विभाग हा जनतेच्या प्रश्नांशी अत्यंत जवळून संबंध असलेला विभाग आहे. महसूल विभागाचा राज्याच्या विकासात महत्वाचा सहभाग असून खऱ्या अर्थाने सामान्य माणूस व शासन यांच्यातील महत्वाचा दुवा आहे.
सविस्तर वृत्तऑगस्ट 2025 मध्ये सातारा शहर पोलिसांनी तब्बल आठ प्रकारच्या पोलीस कामकाजांमध्ये अव्वल क्रमांक मिळवला आहे. जिल्ह्यातील बेस्ट डिटेक्शनसह इतर सात प्रकारात चांगल्या प्रकारची कामगिरी बजावणारे सातारा शहर पोलीस स्टेशन विशेष प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे.
सविस्तर वृत्तसातारा येथे येत्या शाही सीमोल्लंघन सोहळ्याच्या नियोजनासाठी कनिष्क मंगल कार्यालय येथे बैठक पार पडली. दसरा सोहळा देखण्या स्वरूपात पार पडावा, यासाठी शासनस्तरावर तसेच शिवप्रेमींच्या सूचनांवर आधारित नियोजन करण्यात आले.
सविस्तर वृत्तपत्रकार हे वर्षानुवर्ष समाजासाठी काम करतात. त्यांच्या समस्या मी नेहमीच गांभीर्याने घेत असतो. त्यामुळे पत्रकारांच्या आरोग्यविषयक व रेल्वेविषयक समस्या सोडविण्यासाठी मी कसोशीने प्रयत्न करीन.
सविस्तर वृत्तग्रामपंचायत कर्मचारी महासंघाने सातारा शहरातून हुतात्मा उद्यान ते शिवतीर्थ पोवई नाका मार्गे जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर भव्य मोर्चा काढण्यात आला.
सविस्तर वृत्त