बुलंद सातारा न्युज पोर्टल
सविस्तर वृत्तवाई येथील अभिजीत उल्हास भोईटे याने आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर असलेल्या किलीमांजारोवर यशस्वी चढाई करून भारताचा तिरंगा डौलाने फडकावला.
सविस्तर वृत्तसातारा रनर्स फाउंडेशनच्या वतीने गेल्या १३ वर्षांपासून सातारा हिल हाफ मॅरेथॉनचे आयोजन केले जात आहे.
सविस्तर वृत्तजिल्ह्याच्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरूच असून, २४ तासात महाबळेश्वर येथे ४७, तर नवजाला ५४ मिलिमीटरची नोंद झाली. त्यामुळे कोयना धरणात १०३.६४ टीएमसी पाणीसाठा झाला होता.
सविस्तर वृत्तजागतिक वारसा स्थळ असणार्या कास पुष्प पठारावरील फुलांच्या हंगामाचा गुरुवारी उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी पठारावर पर्यटकांची मांदियाळी पाहायला मिळाली.
सविस्तर वृत्तगिरिजाशंकरवाडी-राजाचे कुर्ले (ता. खटाव) येथील श्री गिरिजाशंकर मंदिर तीर्थस्थळास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजनांतर्गत ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेमधून ‘ब’ दर्जा प्राप्त झाला आहे.
सविस्तर वृत्तराज्य शासनाकडून पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आवाहन केले आहे. सातारा जिल्हा प्रशासनाने पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे.
सविस्तर वृत्तप्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेशमूर्तींचे नद्या व तलावांत विसर्जन केल्यामुळे पाणी प्रदूषित होते. हे पाणी आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे.
सविस्तर वृत्तगणेशोत्सवात दुधाला मागणी वाढते. विशेषत: गायीच्या दुधाला अधिक मागणी असते. त्यातच सध्या जागतिक बाजारपेठेत दूध पावडरला मागणी वाढू लागल्याने खासगी दूध संस्थांनी दुधाच्या दरात दोन ते तीन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
सविस्तर वृत्तमनोज जरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानातील उपोषण मंगळवारी स्थगित करण्यात आल्यानंतर बुधवारी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे राज्याचे लक्ष लागले होते.
सविस्तर वृत्त