राजेंद्र नारायण रणवरे ही व्यक्ती मलठण येथून बेपत्ता झाली आहे, याबाबतची नोंद फलटण शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यातील ६५ निवडणूक विभाग व १३० निर्वाचक गणांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी सदस्य संख्या निश्चीती व प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे.
सविस्तर वृत्तजर्मनीत नुकत्याच झालेल्या जागतिक विद्यापीठ स्पर्धेत (World University Games) साताऱ्याच्या साहिल जाधव याने तिरंदाजीमध्ये पुरुषांच्या कंपाऊंड वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदक पटकावलं.
सविस्तर वृत्तसातारा-रहिमतपूर मार्गे वडूजकडे येणार्या एसटी बसचा नायकाचीवाडी फाट्याजवळ अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची चर्चा आहे.
सविस्तर वृत्तट्रॅक्टरला मोटारसायकलने पाठीमागून दिलेल्या जोराच्या धडकेत दोघे जण गंभीर जखमी झाले. कोल्हापूर- पुणे मार्गिकेवर नांदलापूर (ता. कराड) गावच्या हद्दी दुपारी अडीचच्या सुमारास हा अपघात झाला.
सविस्तर वृत्तमालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. आज एनआयएच्या विशेष न्यायालयाने या प्रकरणी मोठा निकाल दिला.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात असलेल्या सुखेड व बोरी या दोन गावांमधील महिलांनी नागपंचमीच्या दुसर्या दिवशी पारंपरिक बोरीचा बार साजरा केला. शिव्यांच्या लाखोलीतून वर्षानुवर्षांची परंपरा यंदाही जिवंत ठेवली.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत राज्यातील दहा जिल्ह्यात उमेद मॉल (जिल्हा विक्री केंद्र) उभारले जाणार आहेत. ग्रामविकास विभागाच्या या महत्वाकांक्षी उपक्रमाला मंगळवारी मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
सविस्तर वृत्तमहसूल विभागाने केलेल्या कामकाजाचा आढावा जनतेसमारे ठेवण्याकरीता 1 ऑगस्ट महसूल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने 1 ते 7 ऑगस्ट कालावधीत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यात येत्या 27 ऑगस्ट रोजी श्री गणरायाचे आगमन होत आहे. या गणरायाच्या आगमन सोहळ्यासाठी सातारा शहरातील गणेशोत्सव मंडळांना वीज वितरण, नगरपालिका, धर्मादाय आयुक्त तसेच इतर सर्व परवानग्या एक खिडकी योजने अंतर्गत मिळाव्यात.
सविस्तर वृत्त