पाटण तालुक्यातील मल्हारपेठ ग्रामपंचायतीमध्ये डिजिटल नेमप्लेट आणि क्यूआर कोड प्रणालीचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याहस्ते शुभारंभ झाला.
सविस्तर वृत्तफलटण, कोरेगाव व माण-खटाव विधानसभा मतदार संघासाठी शिवसेनेच्या संघटनात्मक बैठकीत जिल्हाप्रमुख चंद्रकांत दादा जाधव यांनी पक्षसंघटना बळकट करण्याचा निर्धार व्यक्त करत ३० हजार सक्रिय सदस्यांची नोंदणी करण्याचे लक्ष्य जाहीर केले.
सविस्तर वृत्तविना सहकार नही उद्धार, या ब्रीद वाक्यातून सहकाराचे महत्व सिद्ध होते. सहकाराच्या माध्यमातून अनेक संस्था उभ्या राहिल्या आणि त्यामाध्यमातून त्या-त्या संस्थांच्या परिघातील जनतेची आर्थिक समृद्धी झाली.
सविस्तर वृत्तजिल्हा परिषदेचे शाळांमधील विद्यार्थ्यांना परिपूर्ण शिक्षण मिळावे यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबर या सर्व शाळा सेमी इंग्लिश करण्यावर भर राहणार आहे.
सविस्तर वृत्तकण्हेर धरणातील पाण्याचा विसर्ग रविवारी सकाळी आणखी वाढविण्यात आला. धरणातील पाणी मोठ्या प्रमाणावर सोडण्यात आल्याने वेण्णा नदीला महापूर येऊन नदीवरील किडगाव व म्हसवे येथील पूल व नदीकाठच्या काही स्मशानभूमी पाण्याखाली गेल्या आहेत.
सविस्तर वृत्तआज सकाळी भुईंज गावच्या हद्दीत मुंबईकडे निघालेल्या शिवशाही बसने अचानक पेट घेतला. प्रसंगावधान राखून चालकाने प्रवाशांना खाली उतरवल्याने मोठा अनर्थ टळला.
सविस्तर वृत्तदुचाकीवरून जाणार्या युवकावर बिबट्याने हल्ला केल्याची खळबळजनक घटना नडशी (ता. कराड) येथे घडली आहे. हल्ल्यावेळी आरडाओरडा केल्याने बिबट्याने पळ काढल्याने युवक बचावला आहे.
सविस्तर वृत्तशासनाच्या क्रीडा संचालनालयाकडून, सातारा शहरातील छत्रपती शाहू क्रीडा संकुलामध्ये सिंन्थेटिक ट्रॅक करीता आणि क्रीडा साहित्यासह इतर बाबींसाठी रुपये 15 कोटी रुपयांच्या कामास सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तमहाबळेश्वर ते पोलादपूर दरम्यान असणार्या आंबेनळी घाटात दाट धुक्यात रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे पर्यटकाची कार साईडपट्टीच्या आली उतरल्याने पलटी झाली.
सविस्तर वृत्तसातारा जिल्हयातील जावळी तालुक्यामध्ये अवैद्य मद्य विक्री बाबत वारंवार तक्रारी प्राप्त होत असून सबर ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क, विभागाच्या विविध पथकांनी वेळोवेळी अवैद्य मद्य वाहतुक विक्रीवर कारवाई करुन महाराष्ट्र दारुबंदी अधीनियम १९४९ अन्वये गुन्हे दाखल करुन सराईत गुन्हेगारांविरुद्ध याच अधीनियमाचे कलम ९३ अन्वये चांगल्या वर्तवणुकीचे बंधपत्र घेण्याबाबत मा. उप विभागीय अधीकारी यांचेकडे वेळोवेळी प्रस्ताव सादर केलेले आहेत.
सविस्तर वृत्त