संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त राज्यात सर्व शाळांमध्ये पसायदानाचे सामूहिक पठण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
सविस्तर वृत्तराष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत मृद आरोग्य व सुपिकता कार्यक्रम सन २०२५-२६ अंतर्गत गाव पातळीवर ग्रामस्तरीय मृद परीक्षण प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहेत.
सविस्तर वृत्तप्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत प्राथमिक शिक्षण विभागाने 11 भरारी पथकांची स्थापना केली असून ही पथके दरमहा दोन शाळांना भेटी देवून पोषण आहाराची चव चाखणार आहेत.
सविस्तर वृत्तजम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन झाल आहे. दिल्लीतील (Delhi) आरएम रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते, अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली, ते 97 वर्षांचे होते.
सविस्तर वृत्तमागील सोमवारी रात्री कृष्णा नदीत उडी घेतलेल्या कल्पना बाळाप्पा वाघमारे या कराडमधील युवतीचा मृतदेह सातव्या दिवशी गोंदी (ता. कराड) गावाच्या हद्दीत कृष्णा नदी पात्रात आढळून आला.
सविस्तर वृत्तऊस उत्पादक शेतकरी केंद्रबिंदू मानून अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना गाळपास येणार्या ऊसला उच्चतम दर देत आहे. सभासद शेतकर्यांच्या ऊसाला चांगला दर मिळावा आणि त्यांचे आर्थिक जीवनमान उंचवावे, हे स्व. भाऊसाहेब महाराजांचे स्वप्न कारखाना व्यवस्थापनाकडून सत्यात उतरवले आहे.
सविस्तर वृत्तरिमझिम पाऊस, अंगाला झोंबणारा वारा, हिरवागार निसर्ग आणि फेसळणारे धबधबे पहायला भिलार व c परिसर पावसाळी पर्यटनाने बहरला आहे.
सविस्तर वृत्तएअर मार्शल सुनील काशिनाथ विधाते, AVSM, YSM, VM, एअर ऑफिसर-इन-चार्ज पर्सोनेल (AOP) यांनी दिनांक ०२ ऑगस्ट २०२५ रोजी आपल्या मातृसंस्थेला म्हणजेच सैनिक स्कूल सातारा येथे भेट दिली.
सविस्तर वृत्तजावली तालुक्याच्या सहकार क्षेत्रातील मानबिंदू म्हणून प्रतापगड साखर काराखान्याची आोळख आहे. सभासद शेतकऱ्यांच्या उसाला योग्य दर मिळावा आणि त्यांचे आर्थिक जीवनमान उंचवावे, हे स्वर्गिय लालसिंगराव शिंदे यांचे स्वप्न अजिंक्यतारा -प्रतापगड साखर उद्योग समूहाच्या व्यवस्थापनाकडून सत्यात उतरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरु केला आहे.
सविस्तर वृत्तदिनांक 6 ऑगस्ट रोजी रक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष व खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे सहकारी सुशील दादा मोझर यांचा वाढदिवस असून वाढदिवसाच्या दिवशी कुणीही फ्लेक्स बॅनर व कोणताही कार्यक्रम आयोजित करू नका असे आवाहन त्यांनी केले आहे.
सविस्तर वृत्त