बोरगाव पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे यांनी नागठाणे येथील डॉक्टर घाडगे यांच्याकडून झालेल्या गर्भपात प्रकरणामध्ये चुकीच्या पद्धतीने तपास केला. या विरोधात पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आली होती.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्र शासन ग्रामीण विकासाच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल टाकत “मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान” सुरू करत असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
सविस्तर वृत्तगणपती बाप्पांचे आगमन अवघ्या तीन आठवड्यावर आले तरी शासनाकडून आनंदाच्या शिधाची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही.
सविस्तर वृत्तसह्याद्री व्याघ्र प्रकल्पात अधिवास करणारी ‘एसकेपी ०२’ ही वाघीण आता सह्याद्रातील वाघांचा वंश वृद्धिंगत करणारी सह्याद्रीची जननी ठरली आहे.
सविस्तर वृत्तपारंपारिक शेतीला तंत्रानाची जोड दिल्यामुळे निश्चितपणे पिक उत्पादनात वाढ होते. ॲग्रीकल्चर डेव्हल्पमेंट ट्रस्ट, बारामती यांनी ५ वर्षे संशोधन करुन शेतकऱ्यांच्या शेतामध्ये प्रात्यक्षिक घेवून एआय तंत्रानाच्या वापराने उत्पादनात वाढ होते हे सिध्द केले आहे.
सविस्तर वृत्तमहाबळेश्वर तालुक्यातील कासवंड गावातील अलूरा या स्ट्रॉबेरी वाईनला अलीकडेच ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे झालेल्या एका कार्यक्रमात आंतरराष्ट्रीयस्तरावर मान्यता मिळाली आहे.
सविस्तर वृत्तजागतिक वारसा स्थळाचा मान मिळवलेल्या कास पठाराने आपला रंगीबेरंगी खजिना पर्यटकांसाठी खुला करण्यास सुरुवात केली आहे.
सविस्तर वृत्तवेणुग्राम गृहनिर्माण प्रकल्पाच्या माध्यमातून सातारा जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी एक चांगली संधी आहे, ज्यामुळे त्यांना स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करता येईल.
सविस्तर वृत्तपर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली. यावेळी लोकनेते (कै.) बाळासाहेब देसाई यांच्या वास्तव्यामुळे ‘मेघदूत’ निवासस्थानाशी देसाई कुटुंबाच्या असलेल्या जुन्या ऋणानुबंधांशी पुन्हा एकदा जोडण्याची संधी दिल्याबद्दल मंत्री देसाई यांच्यासह त्यांच्या मातोश्री विजयादेवी देसाई व कुटुंबीयांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानले.
सविस्तर वृत्तदर वर्षीप्रमाणे पर्यावरण संवर्धनासाठी यंदा जुलै, ऑगस्टमध्ये दहा कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट राज्य सरकारने विविध विभागांना दिले आहे. या उद्दिष्टांपैकी जिल्ह्यात ५० लाख वृक्ष लागवड व संगोपन करण्याचे उद्दिष्ट जिल्हाधिकाऱ्यांनी घेतले आहे.
सविस्तर वृत्त