किल्ले अजिंक्यतारा येथे एक युवक जीवन संपवण्याच्या उद्देशाने थांबल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाल्यानंतर तत्काळ पोलिसांनी धाव घेवून त्याला वाचवले.
सविस्तर वृत्तभारतीय हरीतक्रांतीचे जनक भारतरत्न डॉ.एम. एस. स्वामीनाथन यांच्या जन्मशताब्दी निमित्त शाश्वत शेती दिन सातारा तालुका कृषी कार्यालयातील कृषी विकास भवन येथे साजरा करण्यात आला.
सविस्तर वृत्तजिल्हा रुग्णालयाच्या शासकीय परिचारीका महाविद्यालयात बॅचलर ऑफ सायन्स इन नर्सिंग या अभ्यासक्रमासाठी सन २०२५-२६ या वर्षासाठी परवानगी मिळाली आहे.
सविस्तर वृत्तकुसगाव (ता. वाई) येथील क्रशरचा मुद्दा पुढे करून वैयक्तिक स्वार्थ साधण्याचा, राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न सुरू आहे.
सविस्तर वृत्तकोरेगाव मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, दि. 8 ऑगस्ट रोजी सायंकाळी कोरेगाव शहरातील रेल्वे स्टेशननजीक जीतराज मंगल कार्यालयात आ. महेश शिंदे हे शुभेच्छा स्वीकारणार आहेत.
सविस्तर वृत्तजमीन मोजणी अधिक जलद, आणि अचूक करण्यासाठी अत्याधुनिक रोव्हर्स खरेदी करण्याच्या, तसेच महसूल विभागाच्या नवीन कार्यालयीन इमारती व निवासस्थाने बांधण्यासाठी १,७३२ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
सविस्तर वृत्तराज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष हा एक विश्वासार्ह आधार ठरत आहे. जिल्हा कक्षाने मागील सात महिन्यांत 5 कोटी 87 लाख 99 हजार रुपयांची भरीव वैद्यकीय मदत करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तजागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पुष्प पठाराचा यावर्षीचा हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. याबाबत दरवर्षी कास पठार कार्यकारी समितीकडून हंगामाचे संपूर्ण नियोजन केले जाते.
सविस्तर वृत्तपुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर खंडाळ्यातील एस कॉर्नर परिसरात झालेल्या अपघातात ब्रेकफेल मालट्रकने समोरील वाहनाला धडक देऊन पुढे बेंगरूटवाडीच्या कच्चा रस्त्यावर जाऊन ट्रक पलटी झाला.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा विभागामार्फत रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर सर्व 11 आगारातून जादा बसेस सोडणार आहेत.
सविस्तर वृत्त