निसर्ग व पर्यावरण रक्षणासाठी तसेच आपले सातारा शहर निसर्गसंपन्न व हरित करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. केवळ झाडे लावून चालणार नाही तर, लावलेली झाडे जगवणे त्यांचे संगोपन करणे आवश्यक आहे.
सविस्तर वृत्तराज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार दि. २२ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सातारा व मेढा येथे भव्य महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्तराज्यातील ढासळलेली कायदा सुव्यवस्था, संविधानातील तत्त्वांना हरताळ फासत येऊ घातलेले जनसुरक्षा विधेयक, हिंदी भाषेची सक्ती आदी बाबत साताऱ्यातील सर्व पुरोगामी संघटना आणि इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी तीव्र संताप व्यक्त करीत राज्य सरकार विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्धार केला.
सविस्तर वृत्तशहरामधील रेल्वेमध्ये 2006 साली झालेल्या बॉम्बस्फोट घटनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबईला हादरवून टाकणाऱ्या या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तउपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सातारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंगळवारी (ता. 22 ) रोजी जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्तजलजीवन मिशन योजनेअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात काम करणार्या ठेकेदारांची राज्यस्तरीय संघटना अस्तित्वात आली असून त्याची घोषणा सातार्यात करण्यात आली. या संघटनेचे राज्याध्यक्ष म्हणून इंजिनिअर मिलिंद भोसले यांची एकमताने निवड करण्यात आली. राज्य शासनाकडे प्रलंबित असणार्या 12000 कोटीच्या देयकांसाठी राज्य शासनाला निर्वाणीचा इशारा या बैठकीत देण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तराज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत होणारी कामे दर्जेदार झाली पाहिजेत, जनतेसह वाहनचालक आणि प्रवाशांना येणाऱ्या अडचणी तातडीने सोडवल्या पाहिजेत, अशा सूचना बांधकाम विभागाला करण्यात आल्या आहेत.
सविस्तर वृत्तमहात्मा जोतिराव फुले यांच्या कुलभूमीचे सूपुत्र सुभेदार जगन्नाथ जगताप यांचे शुक्रवारी अल्पशः आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८१ होते.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्रातील विविध महत्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पांना गती देण्यात येत असून मेट्रो, विमानतळ, रेल्वे, टनेल, सी-लिंक आणि कॉरिडॉर यांसारख्या प्रकल्पांना वेगाने चालना देण्यात येत आहे.
सविस्तर वृत्तप्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा सुरेखा कोसमकर यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे पॉश अॅक्ट, पिडीत नुकसान भरपाई योजना तसेच समाजातील महिलांची सुरक्षितता व गोपनियता या विषयांवर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सविस्तर वृत्त