जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या उत्पादित मालाला बाजार पेठ मिळावी या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या आवारातील गाळ्यात उमेद मार्ट सुरु करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्तपुणे-बंगळुरू महामार्गावरील पारगाव खंडाळा येथे रविवारी मध्यरात्री झालेल्या दोन विचित्र अपघातांत तीन चारचाकी वाहनांचा चक्काचूर झाला.
सविस्तर वृत्तसध्या सोशल मिडीयावर 1 मार्च 2020 नंतर दोन्ही पालक अथवा एका पालकाचा मृत्यू झाला आहे. बालकांचे वय 18 वर्षापेक्षा कमी आहे, अशा कुटूंबातील 2 मुलांना बाल सेवा योजनेत दरमहा 4 हजार रुपये मिळणार आहेत.
सविस्तर वृत्तराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड़ यांचा राजीनामा स्वीकारला आहे. धनखड़ यांनी आरोग्याच्या कारणास्तव एक दिवस आधी राजीनामा दिला होता, जो राष्ट्रपती मुर्मू यांनी घटनेच्या कलम ६७ (अ) अन्वये तात्काळ स्वीकारला होता.
सविस्तर वृत्तअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद फलटण तालुकाध्यक्ष, गुणवरे ग्रामपंचायत माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव सर यांचे दि. १८ जुलै रोजी वयाच्या ६४ व्या वर्षी हृदयविकाराने नागपूर येथे दुःखद निधन झाले हे आपणास ज्ञात आहे.
सविस्तर वृत्तराज्यातील गरजू नागरिकांना दुर्धर आणि महागड्या आजारांवरील उपचारांसाठी राज्य शासनाच्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षामार्फत आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येते.
सविस्तर वृत्तराजवाडा परिसरातील जुन्या जनावरांच्या दवाखान्याच्या जागेमध्ये राजवाडा परिसरातील पार्किंगचा प्रश्न सोडवणारा बहुमजली पार्किंग प्रकल्प तसेच अद्ययावत स्वरूपाची खाऊ गल्ली, बोट टेरेसवर कॅफेटेरिया असा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभा राहणार आहे.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्हा पालकमंत्री ना. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी वाटचाल करीत असलेल्या अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याला देश पातळीवरील साखर उद्योगाशी सलग्न असलेल्या भारतीय शुगर्स या नामांकित संस्थेचा सर्वोत्कृष्ठ साखर कारखाना (बेस्ट ओव्हरऑल परफॉर्मन्स शुगर मिल) हा राष्ट्रीय पातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला.
सविस्तर वृत्तप्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्षा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा सुरेखा कोसमकर यांचे मार्गदर्शनानुसार व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय, मुंबई यांचे आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व संग्राम संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १८ जुलै रोजी वाजता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा येथील सभागृहात बुध्ददेव कर्मरकर वि. पश्चिम बंगाल राज्य या प्रकरणात मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार लैंगिक कामाच्या कायदेशीरतेसह त्यांचे हक्क, पोलीसांचे अधिकार आणि कर्तव्य तसेच कायद्यानुसार काय परवानगी आहे.
सविस्तर वृत्तजगात अनेक धर्म आहेत. त्या त्या धर्मामध्ये कर्म सिद्धांत वेगवेगळ्या पद्धतीने सांगितला आहे. मात्र या सर्व धर्मापेक्षा भगवान बुद्धाचा कर्म सिद्धांत वेगळा आहे.
सविस्तर वृत्त