जिल्हा व सत्र न्यायालय, सातारा या कार्यालयातील वापरात नसलेल्या जडसंग्रह वस्तू (फर्निचर) जसे असेल त्या स्थितीत जाहीर लिलावाव्दारे विक्री करण्यात येणार आहे. सदर जडसंग्रह वस्तू (फर्निचर) चा लिलाव गुरुवार दि. २४ जुलै २०२५ रोजी दुपारी १ वाजता जिल्हा न्यायालय, सातारा येथे ठेवण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तयेथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, दलित विकास महिला मंडळाच्या सचिव ॲड. वर्षा देशपांडे यांना संयुक्त राष्ट्रसंघातर्फे दिला जाणारा यु.एन. पॉप्युलेशन ॲवार्ड नुकताच प्रदान करण्यात आला.
सविस्तर वृत्तसंभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींवर व त्यामागील सूत्रधारावर कठोर कारवाई करा.
सविस्तर वृत्तजाती जातींमधल्या भिंती तोडण्यासाठीचा कृती कार्यक्रम म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने राज्यस्तरीय आंतरजातीय आंतरधर्मीय वधू- वर सूचक केंद्र सुरू करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्तगेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांत मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने अनेक भागात जोरदार हजेरी लावली.
सविस्तर वृत्तगौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, लिंब महाविद्यालयातील डॉ. धैर्यशील घाडगे यांनी केलेल्या नावीन्यपूर्ण उपकरणाची दखल यु. के.(इंग्लंड) या देशाने घेतली.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्राचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानसभेच्या सभागृहात मोबाईलवर ‘जंगली रमी’ खेळतानाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. शेतकरी व शेतीशी संबंधित अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.
सविस्तर वृत्तसातारा जिल्हा परिषद, सातारा अंतर्गत जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत केंद्र शासनाच्या एडिप योजनेतंर्गत्त अलिम्को या शासन मान्य संस्था संचलित एस. आर. ट्रस्ट या संस्थेमार्फत सातारा जिल्हयातील अस्थिव्यंग प्रवर्गातील दिव्यांगांना कृत्रिम हात पाय व कॅलिपर्स देण्यासाठी ऑन द स्पॉट निःशुल्क तपासणी व साहित्य वाटप शिबीराचे आयोजन सर्व तालुक्यांमध्ये करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्तसोमनाथ पवार यांनी वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर गावांना सीसीटीव्ही सेट देण्याचा केलेला उपक्रम आदर्शवत आहे. त्यांच्या या उपक्रमास आमचे सर्वतोपरी सहकार्य राहील
सविस्तर वृत्तमौजे सासकल गावचे सुपुत्र किरण पोपट घोरपडे यांचे चिरंजीव डॉ.प्रणीत उज्वला किरण घोरपडे यांनी मारी स्टेट युनिव्हर्सिटी, रशिया येथे उत्कृष्ट श्रेणी सह वैद्यकीय क्षेत्रातील एमबीबीएस पदवी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत संपादित केली.
सविस्तर वृत्त