कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहिता लागू असतानाही विकासकामांच्या निविदांची जाहिरात प्रसिध्द केल्याप्रकरणी दोन सरपंच, ग्रामसेविकेवर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अपघातातील जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
भारत निवडणूक आयोगामार्फत विधानसभा निवडणूक २०२४ साठीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाने निवडणूक कालावधीत निवडणूक अंदाज (ओपिनियन पोल तसेच एक्झिट पोल) दर्शविण्यावर प्रतिबंध केला आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.
आपल्या धार्मिक परंपरेतील रामायण, महाभारत यामध्ये जी जीवनमूल्य सांगितले आहेत ती आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात तंतोतंत आढळतात. धर्म जपण्यासाठी अनेक ग्रंथ वाचू नका, तर प्रभू श्रीरामाला समजून घ्या.
गेली ८ ते १० वर्षे राज्यात भाजपाचे सरकार आहे. त्यांनी राज्यात विकासाच्या योजना राबविण्याऐवजी राजकारण करून राज्य अस्थिर केले. भाजपने दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने राज्य अस्थिर ठेवण्याचे काम केले.
शेवग्याच्या शेंगा आपल्या आरोग्यासाठी अनेकदृष्ट्या फायदेशीर ठरतात (Benefits Of Moringa Drumsticks). शेवगा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. जसं की मोरिंगा, ड्रमस्टिक इत्यादी. ही एक प्रकारची हिरवी भाजी आहे.
सातारा जावळी विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक प्रचाराची रणधुमाळीला वेग आला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार अमित दादा कदम यांचे मशाल चिन्ह हाती घेऊन कार्यकर्ते जावळी खोऱ्यातील शिवारात जाऊन आपली भूमिका मांडत असल्याचे चित्र दिसत आहे.
ना बटेंगे, ना कटेंगे. हा महाराष्ट्र आहे, बचेंगे तो और भी लढेंगे और जितेंगे भी! छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची ज्योत महाराष्ट्रातील माणसाच्या मनामनात प्रज्वलित केली. ज्या मशालीने स्वातंत्र्यलढ्यात क्रांतीच्या ज्वाळा निर्माण केल्या.
‘बुधवार दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीमध्ये बलशाली भारताच्या निर्मितीसाठी संविधानाने नागरिकांना दिलेला सर्वात महत्वाचा मतदानाचा हक्क बजावणार आहेत. भारताच्या समृद्ध लोकशाही परंपरांचा पाईक होऊन कोणत्याही प्रलोभनांनी विचलित न होता निर्भयपणे व निष्पक्षतेने मतदान करून शांततापूर्ण निवडणूक प्रक्रियेची प्रतिष्ठा जपण्याचा निश्चय त्यांनी केला आहे.
महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र व कर्मवीर दादासाहेब गायकवाड समाजभूषण पुरस्कार प्रदान करून गौरवलेल्या तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक-सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्या श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेच्या कै. सौ. कलावती माने बालविकास केंद्र, समाजभूषण दलितमित्र शिवराम माने विद्यामंदिर, श्री. छ. प्रतापसिंहमहाराज राजेभोसले हायस्कूल, माने कॉलनी सातारा या शैक्षणिक संकुलाच्या वतीने स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदान जनजागृती करण्यात आली.