वडुथ(ता. सातारा) गावच्या हद्दीत वाठार ते सातारा जाणार्या सार्वजनिक रस्त्यावर आयशर ट्रक ने पिकअप ला धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत.
कराड येथील मलकापूर - बैलबाजार रोडलगत शुक्रवारी भाजपचे उमेदवार अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाली.
सातारा- जावली विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट व महायुतीमधील सर्व घटक पक्षांचे अधिकृत व लोकप्रिय उमेदवार आमदारशिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारार्थ रविवार दि.
शरद पवार यांच्यानंतर बारामतीला वाली कोण ?तर तो मीच असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीच्या सभेत केले होते. त्या वक्तव्याचा थोरल्या पवारांनी सातार्यात समाचार घेतला.
जावळी तालुक्यातील धरणाची अपूर्ण कामे, बोंडारवाडीचा वर्षानुवर्षे भिजत पडलेला प्रश्न, आरोग्य सुविधांची वानवा, ऊस उत्पादक शेतकर्यांची अडवणूक, मुंबई-पुण्याकडे युवकांचे मोठ्या होणारे प्रमाणावर विस्थापन, अशा समस्या आहेत.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रीय काँग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार आ. पृथ्वीराज चव्हाण यांना मराठा महासंघाच्यावतीने पाठिंबा देण्यात आला. याबाबत पाठिंब्याचे पत्र मराठा महासंघाच्यावतीने आ. पृथ्वीराज चव्हाण यांना देण्यात आले.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रीय काँग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार आ. पृथ्वीराज चव्हाण यांना मराठा महासंघाच्यावतीने पाठिंबा देण्यात आला. याबाबत पाठिंब्याचे पत्र मराठा महासंघाच्यावतीने आ. पृथ्वीराज चव्हाण यांना देण्यात आले.
दारू पिण्यासाठी उधारीने पैसे दिले नाहीत, याचा राग मनात धरून एकाला त्याच्या मित्राने बेदम मारहाण करण्यात आली.
राधिका रस्ता ते पोळ हॉस्पिटलकडे जाणार्या रस्त्यावर जीपमधून अवैध दारू करताना पोलिसांनी एकाला पकडले.
वाढे, ता. सातारा गावच्या हद्दीतील वेण्णा नदीच्या पुलावर ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. त्यात वृद्ध ठार झाला असून, एकजण जखमी झाला आहे.