सातारा सिव्हील हॉस्पीटल येथून दि. ८ रोजी मोटारसायकल आणि १२ रोजी शाहनगर येथून ५० हजार रुपये किंमतीची स्पोर्ट सायकल चोरी झालेली होती.
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाला गळती लागली म्हणजे संपले असे नाही. रिकाम्या जागा भरून काढण्याचा प्रयत्न आहे.
महाविकास आघाडीचे घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी शरद पवार गट उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेस या तीन पक्षाच्या वरिष्ठांनी बुधवारी सायंकाळी एकत्र येत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भाने महत्त्वपूर्ण चर्चा केली.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भाजपने स्टार प्रचारकांच्या यादीत निवड केली आहे.
संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, मुक्ताई इ. च्या जीवनावर आधारीत नृत्य आणि उत्कृष्ट हालचाली, योग्य समन्वय आणि सादरीकरणामुळे गोकुळच्या विद्यार्थी वर्गाने उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
अपघातातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सुमारे 50 हजारांच्या सोयाबीनची चोरी केल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा जिल्ह्यात ऊस तोड हंगामाला सुरुवात झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टर-ट्रॉलीद्वारे ऊस वाहतूक सुरू झाली आहे.
सातारा नगरपालिकेची निवडणूक दोन्ही राजेंच्या मनोमिलनातून झाली तर 50 जागांसाठी खासदार उदयनराजे यांच्या सातारा विकास आघाडीला 22, तर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांच्या नगर विकास आघाडीला 28 जागा, असे जागा वाटपाचे सूत्र जवळपास निश्चित झाल्याचे समजते आहे.