ट्रेंडिंग न्यूज

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

साताऱ्यात एसीबीच्या नेतृत्वात बदल; शैला कोरडे यांच्याकडे धुरा

समर्थ मंदिर–बोगदा मार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई; रस्ता रुंदीकरणाला वेग

साताऱ्यात क्रिकेटचा जल्लोष; ‘मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले चषक’ स्पर्धेला दिमाखदार सुरुवात

भाजपचे नगरसेवक निशांत पाटील अडचणीत

कंपनीची सुमारे 20 लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा

विनापरवाना मद्यप्राशन प्रकरणी चार जणांवर कारवाई

गळफास घेऊन एकाची आत्महत्या

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

कारागृहातील नियमभंग रोखताना पोलिसावर बंदीवानाचा हल्ला

शिवराज अंडरपास मोठा करावा ; खासदार उदयनराजे भोसले यांना निवेदन

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
कुट्टी मशिन मध्ये हात अडकल्याने कामगाराचा मृत्यू
क्राईम
Wed 29th Oct 25 10:18 pm
कुट्टी मशिन मध्ये हात अडकल्याने कामगाराचा मृत्यू

सस्तेवाडी, ता. फलटण येथे कुट्टी मशिनमध्ये हात अडकून छोटू कुमार वय १९, रा. आत्मज, रा. बिहार याचा मृत्यू झाल्याची घटना दि. २८ रोजी सायंकाळी घडली असून याची नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

तांब्याच्या तारेची चोरी
क्राईम
Wed 29th Oct 25 06:51 pm
तांब्याच्या तारेची चोरी

डीपीतील 24 हजारांची तांब्याची तार अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

जुगार प्रकरणी दोन जणांवर कारवाई
क्राईम
Wed 29th Oct 25 06:48 pm
जुगार प्रकरणी दोन जणांवर कारवाई

संगम माहुली येथे जुगार प्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल झाला आहे.

शाहूपुरी व गोडोलीतून चोरट्यांनी केला सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल लंपास
क्राईम
Wed 29th Oct 25 06:46 pm
शाहूपुरी व गोडोलीतून चोरट्यांनी केला सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल लंपास

सातारा शहरातील शाहूपुरी व गोडोली येथे चोरट्यांनी उच्छाद घालत घरफोड्यांचे सत्र राबवले. साडेसहा तोळे वजनाच्या सोन्‍या-चांदीच्या दागिन्‍यांसह सुमारे २ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरी झाला आहे.

दिव्यांग बांधवांना कृत्रिम मॉड्युलर पाय बसवण्याची सोय
महाराष्ट्र
Wed 29th Oct 25 06:00 pm
दिव्यांग बांधवांना कृत्रिम मॉड्युलर पाय बसवण्याची सोय

भारत विकास परिषद पुनर्वसन केंद्र पुणे, विलो मेंदर अँड प्लांट पंप प्रायव्हेट लिमिटेड व रोटरी क्लब पुणे पश्चिम, पुसेगाव देवस्थान ट्रस्ट व लक्ष्मणराव इनामदार ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने 16 नोव्हेंबर रोजी दिव्यांग बांधवांसाठी विशेष कृत्रिम मॉड्युलर पाय, हात आणि कॅलिपर मोफत बसवण्याचे मोजमाप शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

जिल्हा परिषद शिक्षण विभागाची महिला कर्मचारी लाच लुचपतच्या जाळ्यात
क्राईम
Tue 28th Oct 25 10:07 pm
जिल्हा परिषद शिक्षण विभागाची महिला कर्मचारी लाच लुचपतच्या जाळ्यात

निवड श्रेणीच्या प्रस्तावाला मंजुरी आदेश देणेकामी 25 हजार रुपयाची लाच मागितल्या प्रकरणी सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागातील वरिष्ठ सहाय्यक वैशाली शंकर माने वय 40 यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

डॉक्टर तरुणीचा पोस्टमार्टम रिपोर्ट अखेर समोर
क्राईम
Tue 28th Oct 25 08:23 pm
डॉक्टर तरुणीचा पोस्टमार्टम रिपोर्ट अखेर समोर

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासे होत आहेत. पोलिसांच्या हाती या प्रकरणातील सीडीआर लागला आहे.

साताऱ्यात केअरटेकर महिलेकडून पाच तोळे दागिन्यांची चोरी
क्राईम
Tue 28th Oct 25 08:08 pm
साताऱ्यात केअरटेकर महिलेकडून पाच तोळे दागिन्यांची चोरी

साताऱ्यात गुरुवार पेठ येथे वृद्ध महिलेला इंजेक्शनद्वारे बेशुद्ध करून तिच्या हातातील पाच तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या जबरदस्तीने चोरून नेणाऱ्या केअरटेकर महिलेला आणि तिच्या साथीदाराला सातारा शहर पोलिसांनी पकडले आहे.

डॉक्टर मुंडे आत्महत्या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करा
महाराष्ट्र
Tue 28th Oct 25 06:24 pm
डॉक्टर मुंडे आत्महत्या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करा

डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच या प्रकरणाची विशेष चौकशी समितीच्या माध्यमातून खरी माहिती समोर यावी या आशयाचे निवेदन वंजारी सेवा संघाच्या वतीने जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे.

ना. मकरंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या जिल्हा रुग्णालयात अन्नदान
महाराष्ट्र
Tue 28th Oct 25 03:01 pm
ना. मकरंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या जिल्हा रुग्णालयात अन्नदान

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांचा उद्या बुधवार दि.२९ रोजी वाढदिवस साजरा होत असून त्या निमित्ताने अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैद्यकीय मदत कक्षाच्यावतीने दुपारी १२ वाजता सातारा येथील जिल्हा रुग्णालयात अन्नदान करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वैद्यकीय मदत कक्षाचे राज्य उपाध्यक्ष सागर भोगावकर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

  • 23
  • 24
  • 25
  • 26
  • 27
  • 28
  • 29
  • 30
  • 31
  • 32
  • 33

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us