गळफास घेऊन एकाची आत्महत्या
गळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सातारा : गळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 15 रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या पूर्वी मानसिंग हनुमंत कणसे रा. अंगापूर वंदन, ता. सातारा यांनी दारूच्या नशेत राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार राऊत करीत आहेत.
©2026 All Rights Reserved.
